केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद् ...
माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कंपनीच्या अधिकाऱ्य ...
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये महाविद्यालयातून पहिली आलेली इंद्रनील कौर हिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रॅज्यूएशन डे सेरेमनीमध्ये सत्र २०१८-१९ व २०१९-२० मध्ये उत्तीर्ण आणि ...
यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सोनखास येथे सुरू झाले आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरात गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिवाय मधुमेह तपासणी शिबिर यावेळी घेण्यात आले. ...
जेडीआयईटीच्या रासेयो विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड यांनी प्रास्ताविक केले. संचालन धनंजय तुळसकर, पूजा चौधरी, अश्विनी भिमटे यांनी केले. आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार यांनी मानले. ...
संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएचडी अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर दिला जावा, असे मार्गदर्शन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख, समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आले. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अभिजित बालकृष्ण राऊत याने शोध प्रकल्प स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा इन्क्युबेशन इनोव्हेशन व लिंकेजेस बोर्ड आणि संगणक विभ ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (जेडीआयइटी) माजी विद्यार्थी अजिंक्य कोत्तावार याचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. देशातील सर्वाधिक १८ पेटंट्स एकहाती आपल्या नावावर करण्याचा विक्रम त्याने केला आहे. याबद्दल त्याला मुंबई येथे यूथ आयकॉन पुर ...