लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेजुरी

जेजुरी

Jejuri, Latest Marathi News

खंडेरायाच्या मंदिरावरील कळस होणार सोन्याचा - Marathi News | Gold will be the top of the temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडेरायाच्या मंदिरावरील कळस होणार सोन्याचा

काम सुरू : सीसीटीव्हीच्या नजरेत होणार उभारणी ...

खऱ्या अर्थाने खंडेरायाची जेजुरी होणार आता ‘सोन्याची’ ...!  - Marathi News | The genuineness jejuri will now be gold ...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खऱ्या अर्थाने खंडेरायाची जेजुरी होणार आता ‘सोन्याची’ ...! 

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस आता सोन्याचा होणार असून शुक्रवारी (दि. २८) देवसंस्थानच्यावतीने विधिवत धार्मिक विधी करत या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. ...

पुरातत्त्व विभागाकडून जेजुरीगडाची पाहणी - Marathi News | Survey of Jejuriwad by archaeological department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरातत्त्व विभागाकडून जेजुरीगडाची पाहणी

सूचना पाठवल्या : उपाययोजनांची प्रतीक्षा ...

जेजुरी गडकोटाची पडझड! २५० वर्षांत जीर्णोद्धार नाहीच : नंदी चौकापासून गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज - Marathi News |  Jejuri Gadkote downfall! There is no restoration in 250 years: Nandy Chowk to the house needs repair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी गडकोटाची पडझड! २५० वर्षांत जीर्णोद्धार नाहीच : नंदी चौकापासून गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज

गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते. ...

नीरा-जेजुरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगचे नियोजित काम रद्द  - Marathi News | The planned work of railway crossing on Neera-Jejuri route is cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा-जेजुरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगचे नियोजित काम रद्द 

कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गावरील थोपटेवाडी रेल्वे क्रॉसिंगचे नियोजित दुरुस्तीचे काम तांत्रिक अडचणी मुळे रद्द करण्यात आले आहे. ...

वारीतले वेगळेपण : वस्त्र ल्यालेली दौंडज खिंड  - Marathi News | Daundaj khind is used to dry clothes in Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीतले वेगळेपण : वस्त्र ल्यालेली दौंडज खिंड 

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नाही.सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विसरून आणि एकमेकांत असलेल्या माऊली''चा आदर करून वारी करत असतात. ...

भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचे खंडोबानगरीत स्वागत - Marathi News | Mauli's palkhi in jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचे खंडोबानगरीत स्वागत

वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडारा, खोबऱ्याच्या उधळण करत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात दर्शन घेतले.  ...

कामशेत पोलीस कस्टडीतून पळालेली महिला आरोपी जेरबंद - Marathi News | ran away women accused in the Kamshet police custody was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामशेत पोलीस कस्टडीतून पळालेली महिला आरोपी जेरबंद

सदर महिला पोलीस कस्टडीत असताना बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारस वॉशरुमच्या बहाण्याने ती पोलीस ठाण्यातून पळाली होती.  ...