न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली. Read More
'लिंगभेदापलिकडे एक खेळाडू म्हणून आपली ओळख व्हावी ही इच्छा प्रत्येक खेळाडुची असते. पण म्हणून खेळताना महिला म्हणून तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानाची तीव्रता कमी होत नाही. ' क्रिकेटपटू जेमिमा राॅड्रिक्स सांगतेय क्रिकेटची वेगळी गोष्ट ! ...
Jemima Rodrigues News: भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची खेळाडू जेमिमा रॉड्रिक्स हिची मार्च-एप्रिल महिन्यामध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. दरम्यान, विश्वचषकासाठी निवडलेल्या सं ...
Jemima Rodrigues: भारतीय महिला संघामधील धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिक्स सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. फलंदाजीसोबतच ती सध्या सिक्स पॅक अॅब्ससाठी मेहनत घेत आहे. ...
‘मोठे फटके मारण्यासाठी बॅटचा वेग वाढविण्यावर मेहनत घेत आहे,’ असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने बुधवारी व्यक्त केले. ...