जेनिफर लोपेज ही अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माता आहे. इन लिव्हिंग कलर टेलिव्हिजन कॉमेडी शोमधून डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. १९९९ मध्ये तिने आपला पहिला स्टुडिओ अल्बम रिलीज केला. Read More