Jet Airways: बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या मालमत्ता विकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...
गोयल यांचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टाला गुन्हा गंभीर असला तरी मानुसकीच्या नात्याने जामीन मागत असल्याचे म्हटले होते. गोयल यांची पत्नी कर्करोगाने पिडीत असून डॉक्टरांनी ती काही महिनेच जगेल असे सांगितले असल्याचे साळवे यांनी म्हटले होते. ...