लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेट एअरवेज

जेट एअरवेज

Jet airways, Latest Marathi News

'पैसे नाहीत तर कामही नाही', जेट एअरवेजच्या वैमानिकांचा पवित्रा - Marathi News | jet airways over 1000 pilots to go ahead with no flying call from 1 april | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पैसे नाहीत तर कामही नाही', जेट एअरवेजच्या वैमानिकांचा पवित्रा

आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने जेटचे कर्मचारी हवालदील झाले आहेत. ...

माझ्याकडचे पैसे घ्या आणि जेट एअरवेजला कर्जबाजारी होण्यापासून वाचवा, विजय माल्याची नवी ऑफर - Marathi News | Take my money and save Jet Airways from being indebted, Vijay Mallya's new offer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माझ्याकडचे पैसे घ्या आणि जेट एअरवेजला कर्जबाजारी होण्यापासून वाचवा, विजय माल्याची नवी ऑफर

 सरकारी बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्या याने सरकारी बँकांना पुन्हा एकदा ऑफर दिली आहे. ...

जेट एअरवेज आणि किंगफिशरला एअरलाईन्सला वेगळा न्याय का? माल्ल्याचा सरकारला सवाल - Marathi News | Double standards under NDA vijay mallya alleges says jet airways getting all help from public sector banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेट एअरवेज आणि किंगफिशरला एअरलाईन्सला वेगळा न्याय का? माल्ल्याचा सरकारला सवाल

जेट एअरवेजला मदत करताय, मग किंगफिशर एअरलाईन्सला का केली नाही; माल्ल्याचा एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप ...

नरेश गोयल यांनी दिला जेट एअरवेजच्या चेअरमनपदाचा राजीनामा  - Marathi News | Jet Airways chairman Naresh Goyal resigns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नरेश गोयल यांनी दिला जेट एअरवेजच्या चेअरमनपदाचा राजीनामा 

गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात सापडलेली विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

जेटचे कर्मचारी हवालदील; संकटाची मालिका संपेना - Marathi News |  Jet employees will return; End the Crisis Series | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेटचे कर्मचारी हवालदील; संकटाची मालिका संपेना

आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमागे लागलेले शुक्लाष्ठ निघण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती बिघडललेली असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. ...

जेट एअरवेजच्या दुखण्याने सर्वांची अडचण - Marathi News |  The problem of jet air pain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जेट एअरवेजच्या दुखण्याने सर्वांची अडचण

आपण जेट एअरवेजचा सुरुवातीचा कालखंड पाहिला तर त्याला नक्कीच ‘शायनिंग’ म्हणता येईल. १९९३ मध्ये एक नवी कंपनी एअर टॅक्सी आॅपरेटर म्हणून काम सुरू करते. ...

जेट एअरवेज संकटात; हवाई प्रवास सहा पटींनी महागला - Marathi News | Jet Airways in crisis; Air travel is six times more expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेट एअरवेज संकटात; हवाई प्रवास सहा पटींनी महागला

देशातील विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजवर आर्थिक संकट ओढवले आहे. ...

विमान प्रवास महागणार; सुस्साट अन् पॉवरबाज 'बोइंग ७३७ मॅक्स'वरील बंदीचा फटका - Marathi News | almost all indian airlines companies facing problems and getting their planes grounded fear of hike in airfares | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान प्रवास महागणार; सुस्साट अन् पॉवरबाज 'बोइंग ७३७ मॅक्स'वरील बंदीचा फटका

भारतानं इथोपियन विमान दुर्घटनेनंतर रात्रभरात बोइंग 737 मॅक्स 8 विमानांच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घातली आहे. ...