कल हो ना हो या चित्रपटात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती. झनकने सोनपरी, करिश्मा का करिश्मा यांसारख्या मालिकेत देखील काम केले आहे. तिची आई सुप्रिया शुक्ला या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करतात. या मालिकेत त्या श्रुती झाच्या आईची भूमिका साकारतात तर तिचे वडील हरी शुक्ला हे फिल्ममेकर आहेत. Read More
अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ...
Jhanak shukla: हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १७-१८ वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अजूनही त्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. ...
.आपल्या आई वडिलांचा वारसा चालवत अभिनयाच्या दुनियेत त्यांच्या मुलांनी कमाल केल्याची अनेक उदाहरणं आहेत.मात्र बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झनक अचानक पडद्यापासून दूर गेली. ...
कल हो ना हो या चित्रपटातील चिमुकली जिया तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही जिया सध्या काय करते तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाच जियाची भूमिका झनक शुक्लाने साकारली होती. ...