कल हो ना हो या चित्रपटात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती. झनकने सोनपरी, करिश्मा का करिश्मा यांसारख्या मालिकेत देखील काम केले आहे. तिची आई सुप्रिया शुक्ला या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करतात. या मालिकेत त्या श्रुती झाच्या आईची भूमिका साकारतात तर तिचे वडील हरी शुक्ला हे फिल्ममेकर आहेत. Read More