झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपा, झारखंड विकास मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्यात विजयासाठी चुरशीचा सामना रंगेल. Read More
Citizen Amendment Act : देशातील नागरिक केंद्र सरकारच्या दोन्ही कायद्यामुळे रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करू. या कायद्यामुळे झारखंडमधील एकही व्यक्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास कायदे लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. ...
Jharkhand Assembly Election 2019 : माता-पित्याच्या सुटकेसाठी आपण राहुल गांधी यांना भेटलो होतो. त्यांनी आपल्याला कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांची भेट घालून दिली. त्यानंतर पक्षातील नेत्यांकडून आपल्याला समर्थन मिळाले. ...
गेल्या काही दिवसांपासून नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीवरून देशभरात हिंसाचार उफाळलेला होता. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यांवरून गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्चिंग केले जात होते. ...