लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड निवडणूक 2019

झारखंड निवडणूक 2019

Jharkhand election 2019, Latest Marathi News

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपा, झारखंड विकास मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्यात विजयासाठी चुरशीचा सामना रंगेल.
Read More
नऊ सभा घेऊन काय फायदा? केंद्रात सत्ता असतानाही राज्यात भाजप पराभूत - Marathi News | BJP is defeated in the state despite being in power at the Center, prithviraj chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ सभा घेऊन काय फायदा? केंद्रात सत्ता असतानाही राज्यात भाजप पराभूत

पृथ्वीराज चव्हाण : बिहार, दिल्लीतही पुनरावृत्ती होईल ...

भाजपाच्या बंडखोर नेत्यानेच दिला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड   - Marathi News | BJP's rebel leader Defeated Jharkhand chief minister Raghuvar Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या बंडखोर नेत्यानेच दिला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड  

झारखंडमध्ये भाजपाला दुहेरी धक्का बसला आहे. पक्षाच्या पराभवाबरोबरच भाजपाचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव, बाळासाहेब थोरातांचा टोला - Marathi News | jharkhand election 2019 : Balasaheb Thorat attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव, बाळासाहेब थोरातांचा टोला

'२०१७ पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत कोणत्याही राज्यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेले नाही. ...

जनादेशाचा आदर करतो, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधील पराभव स्वीकारला  - Marathi News | jharkhand election 2019 : Respecting the mandate, BJP president Amit Shah accepted defeat in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनादेशाचा आदर करतो, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमधील पराभव स्वीकारला 

झारखंड विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. ...

आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया  - Marathi News | jharkhand election 2019 : Today a new chapter will begin for this state! Hemant Soren's reaction after victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून झारखंडमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात! विजयानंतर हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया 

विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा कल स्पष्ट झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील जनतेचे आभार मानले ...

झारखंडच्या निकालानंतर शरद पवारांचा मोदी आणि भाजपाला टोला, म्हणाले... - Marathi News | jharkhand election 2019 Result : After the Jharkhand result, Sharad Pawar Attack on Narendra Modi and BJP, said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झारखंडच्या निकालानंतर शरद पवारांचा मोदी आणि भाजपाला टोला, म्हणाले...

झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. ...

झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत कुठल्याही राजकीय पक्षाला तोडता आलेली नाहीत ही मिथके - Marathi News | jharkhand election 2019 : In the last 19 years any political party has been not broken this Myths in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत कुठल्याही राजकीय पक्षाला तोडता आलेली नाहीत ही मिथके

झारखंड राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही.  ...

झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला: नवाब मलिक - Marathi News | navab malik Reaction zarkhand election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला: नवाब मलिक

झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण ताकद लावली होती. ...