लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड निवडणूक 2019

झारखंड निवडणूक 2019

Jharkhand election 2019, Latest Marathi News

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपा, झारखंड विकास मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्यात विजयासाठी चुरशीचा सामना रंगेल.
Read More
झारखंडमध्येही घड्याळाची टिकटिक; राष्ट्रवादीची एका जागेवर आघाडी - Marathi News | Jharkhand Assembly Elections: NCP leads in one seat in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्येही घड्याळाची टिकटिक; राष्ट्रवादीची एका जागेवर आघाडी

झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. ...

झारखंड विधानसभा निवडणूक- काँग्रेस आघाडी, भाजपामध्ये काँटे की टक्कर; कोण मारणार बाजी? - Marathi News | Jharkhand Assembly elections: Voting counting has started in 81 seats in Jharkhand assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड विधानसभा निवडणूक- काँग्रेस आघाडी, भाजपामध्ये काँटे की टक्कर; कोण मारणार बाजी?

महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

झारखंडमध्ये आज मतमोजणी; सत्ताधारी भाजपाला 'एक्झिट'ची धाकधूक - Marathi News | Counting for Jharkhand assembly today; The ruling BJP fears the exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये आज मतमोजणी; सत्ताधारी भाजपाला 'एक्झिट'ची धाकधूक

महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभेसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निष्कर्ष जाहीर झाले, त्यातून भाजपला तिथे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता ...

Jharkhand Exit Poll : भाजपाला पुन्हा 'धनुष्यबाण' भारी पडणार, झारखंडमध्येही 'कमळ' कोमेजणार  - Marathi News | Jharkhand Election Exit Poll : BJP will lose in Jharkhand Assembly election 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jharkhand Exit Poll : भाजपाला पुन्हा 'धनुष्यबाण' भारी पडणार, झारखंडमध्येही 'कमळ' कोमेजणार 

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये झारखंडच्या सत्तेमधून भाजपा सरकारची एक्झिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी  - Marathi News | Why does PM Modi challenge Congress to silence women rape? - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी 

प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस - Marathi News | EC seeks report from Jharkhand poll authorities over Rahul Gandhi's 'Rape in India' remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस

राहुल गांधी यांनी बलात्काराच्या मुद्द्यावरुन 'मेक इन इंडिया' ऐवजी 'रेप इन इंडिया' असे वक्तव्य केले होते. ...

दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन - Marathi News | Forgive up to two lakh farmers' loans; Rahul Gandhi's assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

झामुमोच्या उमेदवारासाठी प्रचारसभा, भाजपच्या काळात बेरोजगारी वाढली ...

'मोदींना टीव्हीवर दाखवण्यासाठी उद्योगपती देतात पैसे' - Marathi News | jharkhand election 2019 Rahul Gandhi attacks Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींना टीव्हीवर दाखवण्यासाठी उद्योगपती देतात पैसे'

राहुल गांधी हजारीबाग येथील बड़कागांवच्या प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी मोदींवर टीका केली. ...