'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. Read More
Jhund On OTT : न्या. एल नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, 5 मेच्या आदेशानुसार चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...