'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. Read More
दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित 'झुंड' (Jhund) रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. आता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)नेही 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ...
झुंडच्या चित्रीकरणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे मंजुळे म्हणाले. ...
'झुंड' (Jhund), 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) आणि 'पावनखिंड' (Pawankhind) या चित्रपटांवरून सुरू असलेल्या वादावर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...