'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. Read More
दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराटनंतर पुन्हा एकदा झुंडच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बी अमिताभ बच्चन या सुपरस्टारला घेऊन हा चित्रपट होत असल्याने या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. ...