मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे. ...
पंजाबमध्ये राजकीय दौरा करण्यासाठी मेवाणी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना, मी दर महिन्याला पंजाबचा दौरा करणार असून त्यानंतच राजकीय पक्षांसोबत जाण्याचा विचार करेल, ...
पंतप्रधान मोदी यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन न पाळता, नोटाबंदी केल्याने आणि जीएसटी लागू करून देशातील १२५ कोटी जनतेवरच जीवघेणा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा आरोप गुजरातचे आमदार व दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी केला. ...
मेवानी यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व अन्य दोन साधू यांच्या फोटोबरोबर शेफाली वैद्य यांचे फोटो क्रॉप करून जोडले व ते ट्विटरवर टाकले होते. ...
२०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित मतांचा विचारही करू नये. कारण जोवर मी जिवंत आहे दलितांचे एकही मत मोदी किंवा भाजपला मिळू देणार नसल्याचे वक्तव्य गुजरातमधील काँग्रेस समर्थित आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले. ...
माफी न मागितल्यास चॅनलच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर मंगळवारी रात्री 10 वाजता रिपब्लिक टीव्हीने आपल्या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली. ...