जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. Read More
अकोला : मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलडाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२९ वा जन्मोत्सव साजरा होणार आहे. ...
नाशिक : देशासाठी प्राणार्पण करणाºया नाशिक जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर मातांना श्री संत सेवा संघातर्फे ‘राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांचे पूजन करण्यात आले. ...
सिंदखेडराजा: संपूर्ण राज्यात घडविण्यात आलेला कोरेगाव भीमा संघर्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मराठा सेवा संघावर लादल्याचा घणाघात मराठा सेवा संघाचे संस्था पक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शुक्रवारी येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ...
सिंदखेडराजा : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन वशंज एकाच वेळी मातृतिर्थावरील ४२0 व्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवास आवर्जून हजर होते. कौटुंबिक कार्यक्रमासाठी गाठी भेटी होत असल्या तरी सामाजिक विचारांचे मंथन होत ...
सिंदखेडराजा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ४२0 व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी सकाळी ५.४५ वाजता अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर जनसागर उसळला होता. ...
सिंदखेडराजा : ज्या जिजाऊंनी शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे, ही बाब चिंताजनक असून, मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण ...
सिंदखेडराजा : राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्यामधून जिजाऊ भक्तांचा महासागर मातृतीर्थ जिजाऊ नगरीत उसळला. ...