जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. Read More
सिंदखेडराजा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवपीठावरून ३११ कोटी रुपये जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी जाहीर केले होते; परंतु तीन वष्रे होऊनसुद्धा अद्याप एक रुपयाही निधी दिला नाही. आता जर तत्काळ ३११ कोटी रुपये निधी दिला नाही, तर १ फेब्रुवारी रोजी मी मह ...
ज्या जिजाऊने शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे. ही बाब चिंताजनक असून मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या ...
राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित शिरपूर जैन (वाशिम) येथील शालिनीताई गवळी विद्यालयाच्या चिमुकल्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी काही विद्यार्थिनी जिजाऊ माता ... ...