लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
निवडणुकीच्या काळात शासकीय यंत्रणाचा वापर होणे चुकीचे, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केले मत - Marathi News | It is wrong to use government machinery during elections, Jitendra Awhad expressed his opinion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीच्या काळात शासकीय यंत्रणाचा वापर होणे चुकीचे, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केले मत

भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असून एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ...

लकी कपाऊंड दुर्घटनेंनतर तरी अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते - जितेंद्र आव्हाड - Marathi News | At least the authorities should have learned after the Lucky Kapound disaster says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लकी कपाऊंड दुर्घटनेंनतर तरी अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : "कोसा भागात ११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कौसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता." ...

सुजय विखेंसाठी आव्हाडांचा इंग्रजीत निबंध; अण्णाभाऊ साठेंची करुन दिली आठवण - Marathi News | Jitendra Awhad Essay in English for Sujay Vikhe; Reminded of Annabhau Sathe on critics of nilesh lanke in English | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजय विखेंसाठी आव्हाडांचा इंग्रजीत निबंध; अण्णाभाऊ साठेंची करुन दिली आठवण

आमदार निलेश लंकें यांना इंग्रजी बोलता येत नसल्याने खासदार सुजय विखे पाटील यांनी बोचरी टीका केली. ...

महाराष्ट्रासह देशाला आपली गरज; पवारांच्या आजारपरणानंतर बाळासाहेबांनी आस्थेनं लिहिलं पत्र समोर - Marathi News | The country including Maharashtra needs you A letter written by Balasaheb thackeray to ncp sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रासह देशाला आपली गरज; पवारांच्या आजारपरणानंतर बाळासाहेबांनी आस्थेनं लिहिलं पत्र समोर

Sharad Pawar: शरद पवार हे आजारी असताना बाळासाहेबांनी आस्थेवाईकपणे चौकशी करणारं आणि प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन करणारं एक पत्र पवारांना लिहिलं होतं. ...

सुप्रिया सुळेंचं स्टेटस ठेवल्याने दूध संघातील ड्रायव्हरची बदली?; संताप व्यक्त करत आव्हाड म्हणाले... - Marathi News | baramati lok sabha ncp sp mla jitendra awhad criticizes ajit pawar faction over transfer of worker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंचं स्टेटस ठेवल्याने दूध संघातील ड्रायव्हरची बदली?; संताप व्यक्त करत आव्हाड म्हणाले...

तरुणाच्या आरोपानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ...

अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाचा अवमान, स्पष्ट आदेश देऊनही...; जितेंद्र आव्हाडांचा आरोप - Marathi News | Contempt of Supreme Court by Ajit Pawar group, despite clear order Allegation of Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाचा अवमान, स्पष्ट आदेश देऊनही...; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

Jitendra Awhad : अजित पवार गटाने आज माध्यमात जाहिराती दिल्या आहेत. ...

"... यापुढे महात्मा जोतिबा अन् सावित्रीमाईंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करू नका"; आव्हाड संतापले - Marathi News | "... no more garlanding the images of Mahatma Jotiba and Savitrimai.", Jitendra awhad on rupali chakankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... यापुढे महात्मा जोतिबा अन् सावित्रीमाईंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करू नका"; आव्हाड संतापले

रुपाली चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली ...

"आपलं काय, ते वाकून बघा"; जागावाटपावरुन तटकरेंचा आव्हाडांना टोला - Marathi News | "What's yours, look at it"; Sunil Tatakare's struggle over Jitendra Ahwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपलं काय, ते वाकून बघा"; जागावाटपावरुन तटकरेंचा आव्हाडांना टोला

आयुष्यभर बाष्कळपणाचे आणि सतत खोटे बोलणारे आव्हाड आहेत. एकतर ती याचिका काय होती तर आम्हाला चिन्ह मिळू नये ते रद्द करावे ...