लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
“नथुराम गोडसे देशातील पहिला अतिरेकी, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad replied ranjit savarkar claims about nathuram godse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नथुराम गोडसे देशातील पहिला अतिरेकी, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार”: जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad News: वाद निर्माण करून राज्यसभेला काय होईल का हे पाहायचे काम सुरू आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. ...

सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका - Marathi News | Maratha Reservation: The government is creating a rift between the two communities, says Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ आहे. राज्य सरकार दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. ...

"युद्ध जिंकले, पण तहात हरले"; आंदोलन विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनाही शंका - Marathi News | "War won, but treaty lost"; Jitendra Awad also doubted after the victory of the movement of maratha reservation of manoj jarange patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युद्ध जिंकले, पण तहात हरले"; आंदोलन विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनाही शंका

आता, जितेंद्र आव्हाड यांनीही शंका उपस्थित केली आहे.  ...

ते दोघे कोण, ज्यांनी सेफ लॉकरमधून कागदपत्रे गहाळ केली; राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट - Marathi News | Who are the two, who lost the documents from the safe locker; Big twist in NCP hearing Jitendra Awhad Claim, Ajit pawar vs Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते दोघे कोण, ज्यांनी सेफ लॉकरमधून कागदपत्रे गहाळ केली; राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट

Ajit pawar vs Sharad pawar Hearing: आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची आज साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी उलटतपासणीत आव्हाडांना अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारले. ...

22 जानेवारीला सुट्टी नाकारली; सावित्रीच्या लेकींचं आव्हाडांकडून कौतुक, म्हणाले... - Marathi News | January 22nd holiday denied; Appreciation of Savitri's daughters by Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :22 जानेवारीला सुट्टी नाकारली; सावित्रीच्या लेकींचं आव्हाडांकडून कौतुक, म्हणाले...

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीराम यांच्या आहाराबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. ...

कळव्यातही महाआरतीचे आयोजन आव्हाडांनी गायले रामाचे गोडवे - Marathi News | Maha Aarti was also organized in Kalva and the songs of Rama were sung by Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातही महाआरतीचे आयोजन आव्हाडांनी गायले रामाचे गोडवे

आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अंकाऊटला राम नामाचा नारा दिला आहे. शिवाय २२ जानेवारी कळव्यातही विराट कलश पुजन आमि राम दरबार पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ...

१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे - आव्हाड - Marathi News | NCP MLA Jitendra Awad has criticized the decision to close classes for children below 16 years of age  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे"

नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसला जाता येणार नाही. ...

कळव्यात राष्ट्रवादीकडून राम नामाचा जयघोष; आव्हाडांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले आव्हान - Marathi News | Chanting of Ram name by NCP in Kalva; Ahwad was challenged by office bearers of his own party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात राष्ट्रवादीकडून राम नामाचा जयघोष; आव्हाडांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले आव्हान

...त्यामुळे एक प्रकार त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी आव्हाडांनाच आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. ...