लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
मुघलांपेक्षाही भयंकर लोक सत्तेत, मुंबईत जातपात नाही हे सांगू नका - जितेंद्र आव्हाड - Marathi News | People more terrible than Mughals are in power, don't tell that there is no caste in Mumbai - Jitendra Awad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुघलांपेक्षाही भयंकर लोक सत्तेत, मुंबईत जातपात नाही हे सांगू नका - आव्हाड

देशात द्वेषाचे राजकारण जास्त होतेय, तेलंगणातील आमदार महाराष्ट्रात येतो आणि मुस्लिमांबद्दल वाटेल ते बोलतो. महाराष्ट्र नंपुसक सरकार आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणाले असं आव्हाडांनी सांगितले. ...

खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी - Marathi News | Judicial inquiry into Kharghar accident, Jitendra Awhad's demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खारघरच्या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे. परंतु त्यावर एकही वरीष्ठ नेता बोलण्यास तयार नाही. उलट त्याचे पाप आता दुस-याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. ...

पवार-अदानी भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया, सांगितलं भेटीचं कारण - Marathi News | Jitendra Awhad's reaction on Sharad Pawar-Adani meeting, told the reason for the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार-अदानी भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया, सांगितलं भेटीचं कारण

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि चौफेर राजकीय आरोपांमुळे अदानी हे अडचणीत आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांचा बचाव केला होता. ...

'सचिन तेंडुलकरला बघत मोठी झालेली आमची पिढी...'; जितेंद्र आव्हाडांनी केलं अर्जुनचं कौतुक - Marathi News | Former minister and NCP leader Jitendra Awad tweeted and praised Arjun Tendulkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सचिन तेंडुलकरला बघत मोठी झालेली आमची पिढी...'; जितेंद्र आव्हाडांनी केलं अर्जुनचं कौतुक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अर्जुन तेंडुलकरचं कौतुक केलं आहे.  ...

राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप - Marathi News | Jitendra Awhad alleges that the crowd was gathered only to gain political advantage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

"स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते" ...

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं राजकारण - Marathi News | Dismissal of District President of NCP; Jitendra Awhad told politics of mira bhayander | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं राजकारण

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असून त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. ...

"विद्राेह दाबता येणार नाही", पुणे विद्यापीठातील ‘रॅप’ प्रकरणांत डाॅ. जितेंद्र आव्हाडांची उडी - Marathi News | Sedition cannot be suppressed Dr. Jitendra Awhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विद्राेह दाबता येणार नाही", पुणे विद्यापीठातील ‘रॅप’ प्रकरणांत डाॅ. जितेंद्र आव्हाडांची उडी

तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटलीसह रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी पाेलिसांनी रॅप बनविणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले ...

Thane: राज मुंगसे याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Ambernath: I welcome Raj Mungse's decision - Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज मुंगसे याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad News: जर तुम्ही ५० खोके घेतलेच नाहीत, तर तुम्हाला इतका राग का येतो. 50 खोके वर रॅप सॉंग बनवणाऱ्या राज मुंगसे याने माफी न मागण्याच्या निर्णयाचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. ...