लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे गुढ वाढले  - Marathi News | Jitendra Awhad s ex bodyguard s vaibhav kadam end his life WhatsApp status adds to mystery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे गुढ वाढले 

करमुसे प्रकरणात वैभव कदम यांची गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू होती. ...

जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक कदम यांची आत्महत्या; आरोपी नसल्याचे ठेवले स्टेटस - Marathi News | Jitendra Awha's ex-bodyguard Kadam committed suicide; The status is kept as not accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक कदम यांची आत्महत्या; आरोपी नसल्याचे ठेवले स्टेटस

चौकशीचा ससेमिरा पुन्हा मागे लागल्यामुळे ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते. ...

आत्महत्या की मर्डर? कदम, साक्षीदार बनून खुलासा करणार होते; कंबोज यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Suicide or murder? Mohit Kamboj pointed fingers at former NCP ministers Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्महत्या की मर्डर? कदम, साक्षीदार बनून खुलासा करणार होते; कंबोज यांचा खळबळजनक दावा

कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक वैभव कदम यांची रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | Former Housing Minister Jitendra Awad s bodyguard Vaibhav Kadam end his life under the train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक वैभव कदम यांची रेल्वेखाली आत्महत्या

ठाणे रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरु ...

नातेवाईकांनो कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत तुमचीही सोय; टाटा रुग्णालयाला म्हाडाकडून १०० फ्लॅट - Marathi News | Relatives, your comfort with cancer patients; 100 flats from MHADA to Tata Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नातेवाईकांनो कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत तुमचीही सोय; टाटा रुग्णालयाला म्हाडाकडून १०० फ्लॅट

रुग्णालयात सहजपणे उपचारासाठी जाता येईल. प्रत्येक फ्लॅट  २५५ चौरस फुटांचा आहे.  ...

अमृता फडणवीस धमकी प्रकरणावर बोलू नका; शरद पवारांच्या सर्व NCP नेत्यांना सूचना - Marathi News | Don't talk about Amrita Fadnavis threat case; Notice to all NCP leaders by Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीस धमकी प्रकरणावर बोलू नका; शरद पवारांच्या सर्व NCP नेत्यांना सूचना

पोलीस जाणुनबुजून करतायेत. शरद पवारांना भेटणे, संपर्क साधणे हे जगात कुणालाही शक्य आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

‘अतिक्रमण’चा कार्यभार महेश आहेरांकडे कायम; माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सूचक ट्विट - Marathi News | Mahesh Aher remains in charge of 'Athikraman'; Ex-minister Jitendra Awhad's tweet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘अतिक्रमण’चा कार्यभार महेश आहेरांकडे कायम; माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सूचक ट्विट

ठाणे : महापालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी होईपर्यंत त्यांच्याकडील कार्यभार काढण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु ... ...

घरचा उपाशी अन्..; 'त्या' फोटोवरुन जितेंद्र आव्हाड-शितल म्हात्रेंमध्ये जुंपली - Marathi News | Home hunger and..; Jitendra Awad-Shital Mhatre got quarral from 'that' photo of uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरचा उपाशी अन्..; 'त्या' फोटोवरुन जितेंद्र आव्हाड-शितल म्हात्रेंमध्ये जुंपली

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा गद्दार म्हणत बंडखोर आमदारांवर प्रहार केला. ...