लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
तुमचे 'सर्वस्व' छ. शिवरायांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झालेले नाहीत; नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र, पवार 'लक्ष्य' - Marathi News | BJP Nitesh Rane letter to NCP Jitendra Awhad And slams Sharad Pawar Over history | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचे 'सर्वस्व' छ. शिवरायांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झालेले नाहीत; नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र, पवार 'लक्ष्य'

BJP Nitesh Rane And NCP Jitendra Awhad : भाजपाचे नेते नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना एक पत्र लिहिलं आहे. तसेच शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे.  ...

‘औरंगजेब हिंदुद्वेष्टा नव्हता’, जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर शरद पवारांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | 'Aurangzeb was not Hindutva', Sharad Pawar's cautious reaction to Jitendra Awha's statement, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘औरंगजेब हिंदुद्वेष्टा नव्हता’,आव्हाडांच्या विधानावर शरद पवारांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले...

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असं विधान केल्याने, त्यांच्यावरही टीका होऊ लागली होती. ...

अजित पवार अन् आव्हाडांविरुद्ध संताप; काळे फासून, पोस्टर फाडून घोषणाबाजी - Marathi News | Anger against Ajit Pawar and Awha, sloganeering by tearing the poster with black rope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार अन् आव्हाडांविरुद्ध संताप; काळे फासून, पोस्टर फाडून घोषणाबाजी

यावेळी निषेधाची घोषणाबाजी करत दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला काळं फासण्यात आलं. तसेच, पुतळ्याला जोडेमारो आंदोलनही करण्यात आले.  ...

Maharashtra Politics: “त्याचा पुळका कोणाला येतो यावरुन...”; औरंगजेबावरील विधानावर CM शिंदेंनी आव्हाडांना सुनावले - Marathi News | cm eknath shinde slams ncp jitendra awhad over statement on aurangzeb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्याचा पुळका कोणाला येतो यावरुन...”; औरंगजेबावरील विधानावर CM शिंदेंनी आव्हाडांना सुनावले

Maharashtra News: इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे त्याचा निषेध करावा तितका कमी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावं अन् पवार, राऊत, ठाकरेंना उद्घाटनाला बोलवावं” - Marathi News | shinde group naresh mhaske replied and criticized ncp jitendra awhad over statement on aurangzeb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावं अन् पवार, राऊत, ठाकरेंना उद्घाटनाला बोलवावं”

Maharashtra News: जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

गोळवलकर चुकल्याची माफी मागणार का?, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला टोला - Marathi News | Will Golwalkar apologize for the mistake?, Dr. Jitendra Awhad's challenge to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोळवलकर चुकल्याची माफी मागणार का?, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला टोला

शिवपुत्र संभाजीराजे यांच्याबाबत याआधी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना भाजपचे नेते आपले आदर्श मानत आहेत, असे आव्हाड म्हणाले. ...

Jitendra Awhad : "सावरकर-गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा"; जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Savarkar-Golwalkar are wrong, apologize first Jitendra Awad's attack on BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Jitendra Awhad : "सावरकर-गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा"; जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल

गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणार्‍या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरुन बरीच वादावादी झालेली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

... अखेर त्या व्हिडिओवर मंत्री दादा भुसेचं स्पष्टीकरण, सांगितलं चापट मारल्याचं कारण - Marathi News | ... Finally, on that video, Minister Dada Bhuse's explanation, told the reason for slapping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :... अखेर त्या व्हिडिओवर मंत्री दादा भुसेचं स्पष्टीकरण, सांगितलं चापट मारल्याचं कारण

मालेगाव येथील शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचा आयोजन २३ डिसेंबरपासून सुरू आहे. ...