लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Video: मंत्री महोदयांची 'दादा'गिरी; पोलिसांसमोर शिवीगाळ अन् श्रीमुखात लगावली - Marathi News | Video: Minister dada bhuse beating man in front of police, jitendra awahad shared video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: मंत्री महोदयांची 'दादा'गिरी; पोलिसांसमोर शिवीगाळ अन् श्रीमुखात लगावली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या दादागिरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण - Marathi News | maharashtra politics at a way of tamil nadu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विशेष लेख: तामिळनाडूच्या वळणावर राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय.  ...

जितेंद्र आव्हाड म्हणतात, बोम्मईचे ट्वीट एलन मस्ककडे पाठवा - Marathi News | Send Bommai tweets to Elon Musk, says Jitendra Awad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जितेंद्र आव्हाड म्हणतात, बोम्मईचे ट्वीट एलन मस्ककडे पाठवा

Nagpur News कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे एक नंबरचे खोटारडे आहेत.ट्विटरचे मालक एलन मस्क यांच्याकडे हे प्रकरण गेल्यास एका मिनिटात दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

मुख्यमंत्री की व्हॉइसरॉय? हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा; जितेंद्र आव्हाड यांनी लगावला टोला  - Marathi News | Chief Minister or Viceroy? This bandh is pure childishness; Jitendra Awad took the lead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री की व्हॉइसरॉय? हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा; जितेंद्र आव्हाड यांनी लगावला टोला 

आनंदनगर चेकनाका येथून राष्ट्रवादीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, वारकरी मुंबईच्या दिशेने बसने रवाना झाले. तेव्हा आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  ...

मुंबईतील महामोर्चा दडपण्यासाठी राजकारण करून ठाण्यात आंदोलन केलं जातय - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Protests are being made in Thane by politicking to suppress the grand march in Mumbai says Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईतील महामोर्चा दडपण्यासाठी राजकारण करून ठाण्यात आंदोलन केलं जातय - जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडीच्यावती मुंबईत काढण्यात आलेल्या महामोर्चासाठी ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला गेले आहेत. या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. सरकारमधील ... ...

Jitendra Awhad : "हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय, पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायचंय काय?" - Marathi News | NCP Jitendra Awhad Slams maharashtra government Over intercaste marriages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय, पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायचंय काय?"

NCP Jitendra Awhad Slams Maharashtra Government : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. ...

हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतंय - जितेंद्र आव्हाड  - Marathi News |  Jitendra Awhad criticized that this government is working to strengthen the caste-class system | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतंय - जितेंद्र आव्हाड 

हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतं अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.   ...

'कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब'; राज्य सरकारच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांची टीका - Marathi News | NCP leader Jitendra Awad has criticized the state government's decision. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब'; सरकारच्या निर्णयावर आव्हाडांची टीका

राज्य सरकारच्या निर्णयावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. ...