लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक - Marathi News | Rail passengers unite; NCP MLA Jitendra Awhad meeting with passengers at Mumbra railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक

मुंब्रा आणि कळवामधून ३ लाख लोक जातात. आमची लोकल ट्रेन बंद केली तर, आम्हीही एसी लोकल बंद करणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ...

शरद पवारांचा 'मास्टर प्लान', स्वत: पोहोचले मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी अन्... - Marathi News | Sharad Pawar master plan reached in thane for party meeting jitendra awhad residence | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :पवारांचा 'मास्टर प्लान', स्वत: पोहोचले CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी अन्...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शड्डू ठोकला असून ते स्वत: मैदानात उतरले आहेत. ...

'८२ वर्षीय तरूणाकडे कुठून ऊर्जा येते, काय माहित'; जितेंद्र आव्हाडांकडून शरद पवारांचं कौतुक - Marathi News | NCP leader Jitendra Awad has praised NCP chief Sharad Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'८२ वर्षीय तरूणाकडे कुठून ऊर्जा येते, काय माहित'; आव्हाडांकडून शरद पवारांचं कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. ...

Jitendra Awhad: एसीमुळे प्रवासी गुदमरुन मरण्याची भीती, आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा - Marathi News | Jitendra Awhad: Fear of suffocation of local railway passengers due to AC, Jitendra Ahwad warns railway administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसीमुळे प्रवासी गुदमरुन मरण्याची भीती, आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा

कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रवाशांशी संवाद साधला ...

Eknath Shinde Speech: "आता ती जागा तुम्ही घेता का?"; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी, जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात - Marathi News | Eknath Shinde slams Sharad Pawar led NCP leaders Jayant Patil Ajit Pawar Jitendra Awhad in comedy way | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची विधानभवनात तुफान फटकेबाजी, जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात

"होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, पण..."; विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर ...

AC लोकलविरोधात मुंबईत जनआंदोलन पेटणार; NCP आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा - Marathi News | Mass movement to ignite in Mumbai against AC local; Warning of NCP MLA Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :AC लोकलविरोधात मुंबईत जनआंदोलन पेटणार; NCP आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

कुठलंही आंदोलन विनानेतृत्व होणार असेल तर ते भयानक असते. लोकांच्या मनातला हा राग असतो असं आव्हाडांनी म्हटलं आहे. ...

Jitendra Awhad Dahi Handi: "माझ्या प्रिय बाळ गोपाळांनो, गोविंदांनो उद्या कृष्णजन्माष्टमी...." दहीहंडीच्या पूर्वसंध्येला जितेंद्र आव्हाडांची भावूक साद, म्हणाले... - Marathi News | Dahi Handi: "My dear Gopals and Govindas, tomorrow is Krishna Janmashtami..." On the eve of Dahi Handi, Jitendra Awhad's emotional expression said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''माझ्या प्रिय बाळ गोपाळांनो, गोविंदांनो....'' दहीहंडीच्या पूर्वसंध्येला आव्हाडांची भावूक साद...

Jitendra Awhad: मुंबई आणि ठाणे परिसरातील दहीहंडीचा विषय आला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडीचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. ...

"घरांवर ज्यांनी तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही"; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Those who hoisted the tiranga on houses will not be allowed to become homeless says Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरांवर ज्यांनी तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही"; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

Jitendra Awhad : हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन घरांवर तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेऊन दिला.  ...