लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेएनयू

जेएनयू, मराठी बातम्या

Jnu attack, Latest Marathi News

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.
Read More
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय - Marathi News | trailer of JNU movie release starring Siddharth Bodke urvashi rautela ravi kishan vijay raaz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय

गेल्या अनेक दिवसांपासून JNU सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (JNU) ...

हिंसाचारग्रस्तांना आश्रय दिल्यास कारवाई, जेएनयू प्रशासनाने विद्यार्थी संघाला बजावले - Marathi News | The JNU administration warned the students of the act of giving shelter to the victims of violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारग्रस्तांना आश्रय दिल्यास कारवाई, जेएनयू प्रशासनाने विद्यार्थी संघाला बजावले

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देऊ नका, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला बजावले आहे. ...

शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा 'तो' आपचा कार्यकर्ता, तपासात उघड - Marathi News | shaheen bagh protest delhi police says kapil gurjar accused firing aam aadmi party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा 'तो' आपचा कार्यकर्ता, तपासात उघड

दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...

शरजील काहीही बोलला तर एवढा हंगामा कशासाठी?; अबू आझमींचा सवाल - Marathi News | If sharjeel anything says why this create issue? The question of Abu Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरजील काहीही बोलला तर एवढा हंगामा कशासाठी?; अबू आझमींचा सवाल

 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जे काही भाषण करत आहेत, ते पाहिल्यास त्यांना आयुष्यभर जेलमध्ये टाकलं पाहिजे. ...

JNU Protest : देशद्रोही विधान करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक - Marathi News | JNU student Sharjeel Imam arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Protest : देशद्रोही विधान करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक

JNU Protest : जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनी अटक केली आहे. ...

फक्त 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-जामियावर कायमचा इलाज करतो; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य - Marathi News | Give only 10 percent reservation, cures JNU-Jamia permanently; Statement of the Union state Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-जामियावर कायमचा इलाज करतो; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे. ...

सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची तोडफोड नाही, ‘आरटीआय’अंतर्गत जेएनयूची माहिती - Marathi News | No CCTV, biometric manipulation, information of JNU under 'RTI' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची तोडफोड नाही, ‘आरटीआय’अंतर्गत जेएनयूची माहिती

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बायोमेट्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हर रूमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. ...

ती मी नव्हेच! JNU मध्ये मारहाण करताना व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणीचा दावा - Marathi News | jnu attack : She not me! The claim of Komal Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती मी नव्हेच! JNU मध्ये मारहाण करताना व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणीचा दावा

जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा हल्ला एबीव्हीपीच्या सदस्यांनी केल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून केला होता. ...