लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेएनयू

जेएनयू

Jnu attack, Latest Marathi News

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.
Read More
JNU वरील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने; तरुणांचा मोदी सरकारविरोधात आक्रोश - Marathi News | protest against JNU attack in country; Youths protest against Modi government | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :JNU वरील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने; तरुणांचा मोदी सरकारविरोधात आक्रोश

JNU Attack : जेएनयू येथील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध - Marathi News | Protest against Attack on students of JNU | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :JNU Attack : जेएनयू येथील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध

आम्हाला शहरात सुरक्षित वाटत नसल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडले. ...

मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Minister Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

जितेंद्र आव्हाड यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केला होता. ...

जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुणे विद्यापीठात ३० संघटनांकडून निषेध  - Marathi News | 30 organizations protest against JNU attack incident at Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुणे विद्यापीठात ३० संघटनांकडून निषेध 

या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांकडून एकमेकांवर आरोप ...

जेएनयूवरील हल्ला अभाविपने केलेला नाही; पुरावे असतील समोर आणा - Marathi News | The attack on JNU was not by Akhil Bhartiy Vidyarthi Parishad ; Bring evidence in the front | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेएनयूवरील हल्ला अभाविपने केलेला नाही; पुरावे असतील समोर आणा

विद्यापीठांमध्ये जर कुणी असे हल्ले करीत असेल तर त्याची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी. ...

'राजकीय फायद्यासाठी देशाचे भविष्य उध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव' - Marathi News | 'BJP's quest to ruin the future of the country for political gain' Says Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकीय फायद्यासाठी देशाचे भविष्य उध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव'

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या  हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. ...

विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना विद्यापीठाबाहेरील पोलीस काय करत होते?- रोहित पवार  - Marathi News | What were the police outside the university doing when the students were being beaten? - Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना विद्यापीठाबाहेरील पोलीस काय करत होते?- रोहित पवार 

जेएनयूमधील हिंसाचाराच्या विरोधाच्या आंदोलनात रोहित पवार सहभागी ...

मुलींना अशा-अशा ठिकाणी मारले की...; जेएनयू मारहाणप्रकरणी अभाविपचा गंभीर आरोप - Marathi News | JNU assault : ABVP's serious charge on Left student association | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलींना अशा-अशा ठिकाणी मारले की...; जेएनयू मारहाणप्रकरणी अभाविपचा गंभीर आरोप

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी देशभरात संताप व्यक्त होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या जेएनयुबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. ...