लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

चीनला मोठा धक्का; Apple भारतात उत्पादन वाढणार, 2 लाख तरुणांना नोकरी देणार... - Marathi News | Big blow to China; Apple to increase production in India, employ 2 lakh youth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला मोठा धक्का; Apple भारतात उत्पादन वाढणार, 2 लाख तरुणांना नोकरी देणार...

Apple मुळे 2020 पासून भारतात 1.65 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. ...

Red Banana : इंजिनीअर शेतकऱ्याने चार एकरांत लाल केळीतून कमावले ३५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Red Banana : Income of 35 lakhs earned from red banana in four acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Red Banana : इंजिनीअर शेतकऱ्याने चार एकरांत लाल केळीतून कमावले ३५ लाखांचे उत्पन्न

सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अभिजित पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

Talathi Bharti 2024 : तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात राज्यात नवीन २७११ तलाठी रुजू - Marathi News | Talathi Bharti 2024 : Recruitment process of Talathi posts is now in final stage New 2711 Talathi will join in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Talathi Bharti 2024 : तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात राज्यात नवीन २७११ तलाठी रुजू

राज्यात तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत २ हजार ७११ जणांनी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. ...

लिपिक भरतीत ‘पदवी’चा जाच; परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णची अट रद्द करण्याची मागणी - Marathi News | in mumbai degree test in clerical recruitment demand to cancel the condition of passing the examination in the first attempt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिपिक भरतीत ‘पदवी’चा जाच; परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णची अट रद्द करण्याची मागणी

मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती सुरू झाली असली तरी त्यासाठीच्या अर्जात घातलेल्या शैक्षणिक अटींमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

दिग्गज कंपन्या करताहेत नाेकर भरतीत कंजुषी, २.४३ लाखांची झाली घट - Marathi News | Giant companies are skimping on the recruitment of servants, there has been a decrease of 2.43 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिग्गज कंपन्या करताहेत नाेकर भरतीत कंजुषी, २.४३ लाखांची झाली घट

अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये नोकर भरतीत १.५ टक्के वाढ दिसून आली. ...

ग्रामीण तरुणांसाठी सुवर्णसंधी.. राज्य सरकारच्या ह्या योजनेतून कमवा महिन्याला दहा हजार वाचा सविस्तर - Marathi News | A golden opportunity for rural youth, earn ten thousand per month from this scheme of the state government, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामीण तरुणांसाठी सुवर्णसंधी.. राज्य सरकारच्या ह्या योजनेतून कमवा महिन्याला दहा हजार वाचा सविस्तर

Yojanadut महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी ५० हजार रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली आहे. ...

IT फेशर्ससाठी मोठी संधी; रतन टाटा 11 तर नारायण मूर्ती देणार 9 लाखांचे पॅकेज, जाणून घ्या... - Marathi News | Infosys and TCS special program to hire freshers will give rs 11 and 9 lakh annual package | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT फेशर्ससाठी मोठी संधी; रतन टाटा 11 तर नारायण मूर्ती देणार 9 लाखांचे पॅकेज, जाणून घ्या...

Infosys-TCS Freshers Package : टाटा ग्रुपची TCS आणि Infosys एका विशेष प्रोग्राम अंतर्गत फ्रेशर उमेदवाराला लाखो रुपयांचे पॅकेज देणार आहे. ...

मुंबई पालिकेत पुन्हा नोकरभरती होणार का? घनकचरा, पाणीपुरवठा विभागात अनेक जागा रिक्त - Marathi News | in mumbai the recruitment process for 1846 clerical posts is going to be started in bmc soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेत पुन्हा नोकरभरती होणार का? घनकचरा, पाणीपुरवठा विभागात अनेक जागा रिक्त

मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ...