लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

इथे कर्मचारीच मिळेनात, कामे करायची तरी कुणी?; प्रशिक्षित मनुष्यबळाची चणचण - Marathi News | There are no employees here, who will do the work?; lack of trained manpower in germany | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इथे कर्मचारीच मिळेनात, कामे करायची तरी कुणी?; प्रशिक्षित मनुष्यबळाची चणचण

जर्मनीत ७ लाख पदे रिक्त, भारतीयांना मोठी संधी ...

निवडणुकांमुळे अडली नोकरभरती; राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या - Marathi News | Loksabha Election - Recruitment stalled due to elections; Many exams including State Services Prelims have been postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकांमुळे अडली नोकरभरती; राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या

परीक्षांच्या तारखाच जाहीर नाहीत, विद्यार्थ्यांमध्ये संताप ...

पाच हजार जणांच्या नोकऱ्यांवर गदा? 'ही' दिग्गज कंपनी देणार कर्मचाऱ्यांना नारळ - Marathi News | Mace on the jobs of five thousand people thoshiba giant company will fire employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच हजार जणांच्या नोकऱ्यांवर गदा? 'ही' दिग्गज कंपनी देणार कर्मचाऱ्यांना नारळ

जागतिक पातळीवर नोकर कपातीचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. ...

मुलाकडे शेती पाहिजे; पण शेतकरी नवरा नको गं बाई! - Marathi News | A farmers son should have a farm; But don't want a farmer husband! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुलाकडे शेती पाहिजे; पण शेतकरी नवरा नको गं बाई!

'मुलाला शेती पाहिजे; पण तो शेतकरी नवरा नको आहे. पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मुलांचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे. ...

गरिबीमुळे शिक्षण सुटले, 11 वर्षांनी 12वी पास केली अन् 42व्या वर्षी UPSCमध्ये मिळवले यश... - Marathi News | upsc cse 2023 mahesh kumar, dropped out of education due to poverty, passed 12th at 11 years and now cleared UPSC at 42 age | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :गरिबीमुळे शिक्षण सुटले, 11 वर्षांनी 12वी पास केली अन् 42व्या वर्षी UPSCमध्ये मिळवले यश...

UPSC परीक्षा पास करणाऱ्या 1016 पैकी शेवटचा उमेदवार. तिसऱ्या प्रयत्नात महेश कुमार यांनी मिळवले यश. ...

UPSC परीक्षा पास केल्यानंतर किती दिवसांनी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळते? जाणून घ्या... - Marathi News | How many days after clearing UPSC exam to get appointment as Collector? Find out | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :UPSC परीक्षा पास केल्यानंतर किती दिवसांनी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळते? जाणून घ्या...

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. ...

आधी वडिलांचा मृत्यू, नंतर कॅन्सरने आई दगावली; मुलाने UPSC क्रॅक करुन पूर्ण केले आईचे स्वप्न... - Marathi News | UPSC-CSE-2023-animesh-pradhan-to-become-ias-after-got-second-rank-in-upsc-civil-services-exam-2023-success-story | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आधी वडिलांचा मृत्यू, नंतर कॅन्सरने आई दगावली; मुलाने UPSC क्रॅक करुन पूर्ण केले आईचे स्वप्न...

निकालापूर्वीच आईचा मृत्यू झाला. मुलाने दिलेले वचन पाळले अन् UPSC देशात दुसरा क्रमांक मिळवला. ...

UPSC चा निकाल जाहीर; 1016 उमेदवार होणार अधिकारी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला - Marathi News | UPSC Result 2023 Declared; 1016 candidates will become officers, Aditya Srivastava is the first in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC चा निकाल जाहीर; 1016 उमेदवार होणार अधिकारी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

UPSC Civil Services Final Results 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे. ...