लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

केंद्र सरकारची लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ; आता किती मिळणार पगार? - Marathi News | cabinet hike 3 percent dearness allowance to central employees calculate new salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारची लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ; आता किती मिळणार पगार?

DA Increase Salary : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वीच देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी ही भेट मानली जात आहे. ...

'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी मिळणार सर्वाधिक पगारवाढ; WTW चा रिपोर्ट प्रसिद्ध - Marathi News | how much salary hike you will get next year what does wtw report say 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी मिळणार सर्वाधिक पगारवाढ; WTW चा रिपोर्ट प्रसिद्ध

Salary Hike : भारतात पुढील वर्षी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किती पगारवाढ मिळणार? डब्लूटीडब्लू या संस्थेने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ...

टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार - Marathi News | Big announcement of Tata group, to provide jobs to 5 lakh youth in next five years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली. ...

‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा; महाराष्ट्रासह अनेक राज्यात नेटवर्क - Marathi News | on the name of 'Pregnant Job', youths are extorting lakhs of rupees; Network in many states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा; महाराष्ट्रासह अनेक राज्यात नेटवर्क

महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या सायबर गुन्हेगारीसाठी हजारो तरुण ट्रेनिंग घेत आहेत. पोलिस सध्या आरोपींना शोधण्याचे काम करत आहेत. ...

यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १० लाख रोजगार निर्माण होणार - Marathi News | This year, around 10 lakh jobs will be created during the festive season | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १० लाख रोजगार निर्माण होणार

किरकोळ विक्री, आतिथ्य, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, ग्राहक वस्तू, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा यांसह अनेक उद्योगांत भरती होण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे. ...

PM Internship Scheme : काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये - Marathi News | What is PM Internship Scheme?, over 1.55 lakh applications; 5 thousand rupees per month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये

PM Internship Scheme : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२४ मध्ये या योजनेची घोषणा करत १२ महिन्यासाठी भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी युवकांना दिली जाईल अशी माहिती दिली होती. ...

SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये... - Marathi News | SBI Recruitment : Mega recruitment in SBI, Last day to apply today; Salary Rs 25 Lakh | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी. ...

कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन - Marathi News | UGC has released draft guidelines for the Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन

विद्यापीठ अनुदान आयोग जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पासून अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अभ्यासक्रम सुरू करणार आहे. ...