लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

नोकऱ्या नाही, तर मी निवडणूक लढणार नाही! विश्वजित राणे - Marathi News | if there are no jobs i will not contest elections said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकऱ्या नाही, तर मी निवडणूक लढणार नाही! विश्वजित राणे

बेरोजगारी संपवण्यासाठी २२ हजार सरकारी नोकऱ्यांची निर्मिती करा; मुख्यमंत्र्यांना विनंती ...

कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षक भरती; डीएड, बीएड उमेदवारांना संधी - Marathi News | in mumbai recruitment of contractual teachers in low enrollment schools opportunity only for unemployed candidates with D.Ed and B.Ed qualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षक भरती; डीएड, बीएड उमेदवारांना संधी

राज्यातील दहा आणि दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

अन्वयार्थ : उत्तम शिक्षण आहे, पण हवी तशी नोकरी नाही; का? - Marathi News | Anvayarth article on India has good education but why not the desired job | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : उत्तम शिक्षण आहे, पण हवी तशी नोकरी नाही; का?

२०३० पर्यंत पृथ्वीवर काम करणाऱ्या प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एक भारतीय असेल, या दराने आपली अर्थव्यवस्था नव्या नोकऱ्या तयार करण्यास सक्षम आहे का? ...

शिक्षकहो, नोकरी टिकवण्यासाठी परीक्षा द्या! मंत्र्यांची घोषणा, मात्र शिक्षण सेवकांचा विरोध - Marathi News | in mumbai teachers will be retained in service after three years of service through examination decision has been taken by the education minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकहो, नोकरी टिकवण्यासाठी परीक्षा द्या! मंत्र्यांची घोषणा, मात्र शिक्षण सेवकांचा विरोध

शिक्षण सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. तसा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे. ...

अखेर लिपिक पदासाठी पालिकेची नव्याने जाहिरात - Marathi News | Municipal Corporation New Advertisement for the post of Clerk of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर लिपिक पदासाठी पालिकेची नव्याने जाहिरात

प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही ...

भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात - Marathi News | India ranks second in the world in the list of people who work the most hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात

सर्वाधिक तास काम करणाऱ्यांच्या यादीत भारत जगात दुसऱ्या स्थानी ...

१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने सोडली पुण्यातील 'ती' कंपनी; सांगितले कसे होते ऑफिस - Marathi News | Ashneer Grover worked in the company where the CA died due to work pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने सोडली पुण्यातील 'ती' कंपनी; सांगितले कसे होते ऑफिस

१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने पहिल्या दिवसानंतर बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी सोडली होती. ...

आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ - Marathi News | IT workers will not get a huge salary hike next year; Leading companies will give 5 to 8 percent increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

जून २०२३ला संपलेल्या १२ महिन्यांत वेतन खर्चात १४.२ टक्के, तर महसुलात १२.४ टक्के वाढ झाली होती. ...