लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्या

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न... - Marathi News | Does Joe Biden Want World War III? Trump's son raised a question on 'this' decision? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...

जो बायडेन यांनी जाताजाता एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

ज्यो बायडेन यांच्या पत्‍नीनं ट्रम्प यांच्या पत्नीला चहा-पाणासाठी बोलावलं, मिळालं धक्कादायक उत्तर! - Marathi News | Joe Biden's wife jill biden invitation to Trump's wife melania for tea, got a shocking answer! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडेन यांच्या पत्‍नीनं ट्रम्प यांच्या पत्नीला चहा-पाणासाठी बोलावलं, मिळालं धक्कादायक उत्तर!

खरे तर, हे निमंत्रण नाकारण्यामागे, मेलानिया या बायडेन दाम्पत्यावर नाराज असल्याचे कारण सांगितले जात आहे... ...

"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक - Marathi News | Joe Biden praises Kamala Harris says she will continue to be a champion for all Americans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; बायडेन यांनी केलं कौतुक

Joe Biden praises Kamala Harris, US Election: डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना निवडणुकीत पराभूत केल्यानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ...

'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला - Marathi News | Middle East War: 'Israel Should Attack Iran, But...', Joe Biden Advises Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला

Middle East War : मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. ...

"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला - Marathi News | Donald Trump advises Israel to attack Iran's nuclear Centre spot first | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला

Donald Trump on Iran Israel War: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला इराणच्या न्युक्लिअर अर्थात अणुकेंद्रांवर हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे. ...

इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट - Marathi News | US will not support an Israeli attack on Iran's nuclear sites Joe Biden made clear | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट

काल G-7 नेत्यांनी फोनवर इराणवरील नवीन निर्बंधाबाबत चर्चा केली. यावेळी बायडेन यांनी इराणबाबत मोठं विधान केलं. ...

...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा - Marathi News | American presidential election elon musk says if trump is not elected this will be the last | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा

मस्क यानी म्हटले आहे की, अमेरिकेतील काही नागरिकांना वाटते की, जर ट्रम्प निवडून आले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हा लोकशाहीसाटी धोका आहे आणि त्यापासून वाचायचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ट्रम्प आहेत. ...

४ देशांची 'क्वाड' संघटना सुरूच राहणार - Marathi News | President Biden said to PM Modi Quad organization of 4 countries will continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४ देशांची 'क्वाड' संघटना सुरूच राहणार

पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर हात ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले... ...