लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत दाखल; थोड्याच वेळात PM मोदींसोबत बैठक - Marathi News | G-20 Summit: US President Joe Biden arrives in Delhi; Union Minister VK Singh welcomed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत दाखल; थोड्याच वेळात PM मोदींसोबत बैठक

दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

G-20 मध्ये PM मोदींच्या 15 बैठका; राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा - Marathi News | Delhi G20 Summit 2023: PM Modi's 15 meetings at G-20; Bilateral discussions with Heads of State | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G-20 मध्ये PM मोदींच्या 15 बैठका; राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा

G20 Summit 2023 in Delhi: राजधानी दिल्लीत आयोजित G-20 शिखर परिषदेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ७ सप्टेंबरला दिल्लीत पोहोचणार होते, आलेच नाहीत; व्हाईट हाऊसने नवी वेळ दिली - Marathi News | The US President joe Biden was supposed to reach Delhi on September 7, but did not come; The White House gave a new time today G-20 Summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ७ सप्टेंबरला दिल्लीत पोहोचणार होते, आलेच नाहीत; व्हाईट हाऊसने नवी वेळ दिली

बायडेन ठरलेल्या दिवशी भारतात न आल्याने त्यांचा चार दिवसांचा दौरा आता तीन दिवसांचा होणार आहे. ...

Airforce-One, बीस्ट कार अन् 50 गाड्यांचा ताफा; G-20 मध्ये जो बायडेन यांची मेगा एन्ट्री - Marathi News | Airforce-One, the beast car and fleet of 50 cars; Joe Biden's mega entry into the G-20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Airforce-One, बीस्ट कार अन् 50 गाड्यांचा ताफा; G-20 मध्ये जो बायडेन यांची मेगा एन्ट्री

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दिल्लीत उतरल्यानंतर अमेरिकेहून आलेल्या खास गाड्यांमध्येच प्रवास करणार आहेत. ...

ज्यो बायडन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, जी-२० संमेलनासाठी भारतात येणार! - Marathi News | us president joe biden to attend g20 summit in india after corona report comes negative | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, जी-२० संमेलनासाठी भारतात येणार!

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने ज्यो बायडन यांच्या भेटीला दुजोरा दिला आहे.  ...

corona virus: भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग  - Marathi News | corona virus: US President Joe Biden's wife infected with Corona virus before India visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग 

corona virus: अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडन यांची सोमवारी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती.  मात्र वर्तमानकाळात त्यांच्यामध्ये केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत. ...

जिनपिंगमुळे बायडेन नाराज; जी-२०साठी पंतप्रधान ली कियांग करणार चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व - Marathi News | Chinese President Xi Jinping will not attend the G20 summit in Delhi. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिनपिंगमुळे बायडेन नाराज; जी-२०साठी पंतप्रधान ली कियांग करणार चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व

चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक सहकार्यासंदर्भात जी-२० महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ...

लिसा फ्रँचेटी करणार अमेरिका नौदलाचे नेतृत्व; इतिहासात पहिल्यांदाच महिलेकडे सोपवली मोठी जबाबदारी! - Marathi News | Lisa Franchetti first woman to be top Navy officer in US history, Who is she? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिसा फ्रँचेटी करणार अमेरिका नौदलाचे नेतृत्व; प्रथमच महिलेकडे सोपवली मोठी जबाबदारी!

Lisa Franchetti : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या पदासाठी अॅडमिरल लिसा फ्रँचेटी यांची नियुक्ती केली आहे. ...