लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानवर प्रहार... मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी - Marathi News | Message of democracy, attack on Pakistan... 10 key things from Modi's US visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानवर प्रहार... मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी

Narendra Modi in US: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकन संसदेतील संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी. ...

'माझ्याकडेही ती कला असती तर...'; नरेंद्र मोदी ज्यो बायडन यांना नेमकं काय म्हणाले?, पाहा - Marathi News | PM Narendra Modi told Joe Biden that if I had the art of singing, I would have sung | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्याकडेही ती कला असती तर...'; नरेंद्र मोदी ज्यो बायडन यांना नेमकं काय म्हणाले?, पाहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ...

Narendra Modi : "भारतातील मुलं स्पायडरमॅन बनतात तर अमेरिकेतील तरुण नाटू-नाटूवर डान्स करतात" - Marathi News | PM Narendra Modi address in us state dinner natu natu dance with joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतातील मुलं स्पायडरमॅन बनतात तर अमेरिकेतील तरुण नाटू-नाटूवर डान्स करतात"

PM Narendra Modi And Joe Biden : मोदींनी जनतेला संबोधित केलं. याच दरम्यान स्पायडरमॅन, नाटू नाटू डान्स, बेसबॉल आणि क्रिकेटबद्दलही भाष्य केलं आहे. ...

मोदींनी भेट म्हणून दिली चंदनाची पेटी, हिरा; अमेरिकेने भारतासाठी अंथरले रेड कार्पेट - Marathi News | Modi gifted sandalwood box, diamond; America rolled out the red carpet for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी भेट म्हणून दिली चंदनाची पेटी, हिरा; अमेरिकेने भारतासाठी अंथरले रेड कार्पेट

मोदींनी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा प्रयोगशाळेत बनवलेला पर्यावरणपूरक हिरवा हिरा भेट म्हणून दिला. ...

‘तेजस’ला अमेरिकेची शक्ती; जीई एअरोस्पेससोबत करार; भारतात उत्पादन - Marathi News | America's power to 'Tejas'; contract with GE Aerospace; Manufactured in India, PM Modi To Join Joe Biden In Rare Press Conference Today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘तेजस’ला अमेरिकेची शक्ती; जीई एअरोस्पेससोबत करार; भारतात उत्पादन

हा पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील मैलाचा दगड मानला जात आहे. ...

भारतात अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव होतो? अमेरिकन पत्रकाराच्या प्रश्नावर मोदींनी दिलं उत्तर - Marathi News | A journalist asked Narendra Modi a question about the minorities in the country india, Prime minister Narendra modi gave the answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव होतो? अमेरिकन पत्रकाराच्या प्रश्नावर मोदींनी दिलं उत्तर

भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल अमेरिकेतील पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला ...

व्हाईट हाऊसमधील भाषणात मोदींना आठवले 'ते' दिवस, ३० वर्षांपूर्वीचा फोटो - Marathi News | The day Narendra Modi remembers his speech at the White House, a photo from 30 years ago | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाऊसमधील भाषणात मोदींना आठवले 'ते' दिवस, ३० वर्षांपूर्वीचा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वीत ते अमेरिकेत गेले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ...

अभिमानास्पद! हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान; व्हाईट हाऊसच्या स्वागतानं पंतप्रधान मोदी भारावले - Marathi News | PM Narendra Modi thanks joe Biden for grand welcome, says this is an honour for 1.4 billion Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिमानास्पद! १४० कोटी भारतीयांचा सन्मान; व्हाईट हाऊसच्या स्वागतानं मोदी भारावले

अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान आज वॉश्गिंटन डीसीत होते. मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे ...