शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्यो बायडन

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

Read more

आंतरराष्ट्रीय : Zelensky Government: जेलेन्स्की सरकार कोसळले किंवा काही बरे वाईट झाले तर; अमेरिका प्लॅन 'B'च्या कामाला लागली

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: रशियावरील निर्बंधांचे नेतृत्व भारतीय वंशाचे दलिप सिंग यांच्याकडे; पुतिन यांच्या अडचणी वाढणार?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : रशियातील श्रीमंत आणि पुतिन यांच्या अब्जाधीश मित्रांवर अमेरिकेची कारवाई; संपत्ती फ्रीज, बिझनेसवरही बंदी

आंतरराष्ट्रीय : America Praises India : अमेरिका खूश! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान केलं भारताचं कोतुक; PM मोदींचे मानले आभार

आंतरराष्ट्रीय : Joe Biden Russia Ukraine War - युक्रेनमध्ये लष्कर पाठवणार नाही, पण रशियाला मनमानीही करू देणार नाही : जो बायडेन

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: जगावर अणुयुद्धाचं संकट?; रशियाच्या धमकीनंतर अमेरिकेनेही उचललं कडक पाऊल

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अमेरिकेकडून मोठा गेम? युक्रेन पाडले, रशियाला व्हिलन ठरवले, युरोपात अनेक 'गिऱ्हाईक' जोडले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: भारत कुणासोबत? रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया, बायडन म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनला पाठिंबा, रशियाचा निषेध! पण अमेरिका मदतीसाठी सैन्य पाठवणार का? जाणून घ्या उत्तर

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War Crisis: रशिया-युक्रेनमध्ये का होतंय युद्ध? NATO अन् अमेरिकेचा काय संबंध