लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
Narendra Modi Joe Biden : "भारत आपले निर्णय स्वत:च घेईल, परंतु...;" मोदी-बायडेन चर्चेनंतर अमेरिकेचं वक्तव्य - Marathi News | Russia ukraine war after the talks of pm narendra modi and biden us said that india will make its own decisions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत आपले निर्णय स्वत:च घेईल, परंतु...;" मोदी-बायडेन चर्चेनंतर अमेरिकेचं वक्तव्य

Narendra Modi Joe Biden : आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांना थेट चर्चेबद्दल सुचवलं होतं असंही मोदींनी यादरम्यान सांगितलं. ...

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोदी, बायडेन यांच्यात होणार बैठक; द्विपक्षीय सहकार्यावर होणार चर्चा - Marathi News | virtual nteraction between pm narendra modi and president of usa joe biden rajnath singh s jaishankar russia ukraine crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोदी, बायडेन यांच्यात होणार बैठक; द्विपक्षीय सहकार्यावर होणार चर्चा

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine Crisis) सुरू असताना दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. ...

भारताने जी ७७ देशांच्या गटातून बाहेर पडावे, संरक्षण सहकार्य आणखी वाढविण्याची भारताला सुवर्णसंधी -अमेरिका - Marathi News | India should step out of the group of 77 countries, a golden opportunity for India to further enhance defense cooperation - US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने जी ७७ देशांच्या गटातून बाहेर पडावे -अमेरिका

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील सुरक्षेबाबत दोन्ही देशांनी चांगली कामगिरी केली असून आता संरक्षण सहकार्यातही मोठी वाढ करण्याची सुवर्णसंधी आहे. या गोष्टी भारताने लक्षात घ्याव्यात, असेही अमेरिकेने सांगितले. ...

अमेरिकेला भारताचं हित बघवेना! रशियाकडून स्वस्तात इंधन घेण्याबाबत दिली वॉर्निंग, मोदी सरकारही ठाम - Marathi News | america again reacted on india buying russian oil amid russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला भारताचं हित बघवेना! रशियाकडून स्वस्तात इंधन खरेदीवर दिली वॉर्निंग, मोदी सरकारही ठाम

युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, अमेरिका रशियाकडून कोणत्याही प्रकारची ऊर्जा आयात वाढवू नये यासाठी भारतावर सतत दबाव आणत आहे. ...

Russia Ukraine War: रशिया यूक्रेनवर रासायनिक हल्ला करणार?; अमेरिकेनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | Russia Ukraine War: Russia to launch chemical attack on Ukraine ?; The United States has taken a big step | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया यूक्रेनवर रासायनिक हल्ला करणार?; अमेरिकेनं उचललं मोठं पाऊल

अमेरिका युक्रेनला संरक्षणात्मक उपकरणे पुरवत आहे की नाही या प्रश्नाला उत्तर देताना व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी ही माहिती दिली. ...

जो बायडेन यांनी दिलेली मदत अपुरी, खासदारांचा अमेरिकेवर प्रहार - Marathi News | Inadequate support from Joe Biden, MPs attack Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांनी दिलेली मदत अपुरी, खासदारांचा अमेरिकेवर प्रहार

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकताच युरोपचा दौरा केला ...

Russia-Ukrain War: "व्लादिमीर पुतिन यांना लवकरच सत्ता सोडावी लागेल" - Marathi News | Russia-Ukrain War: Putin will have to step down soon, joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''व्लादिमीर पुतिन यांना लवकरच सत्ता सोडावी लागेल''

Russia-Ukrain War: अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन; रशिया संतापला ...

Russia-Ukrain War: पोलंडमध्ये जाऊन बायडेन यांनी दिले रशियाला आव्हान - Marathi News | Russia-Ukrain War: Going to Poland, Biden challenged Russia putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia-Ukrain War: पोलंडमध्ये जाऊन बायडेन यांनी दिले रशियाला आव्हान

युक्रेन निर्वासितांच्या स्थितीची घेतली माहिती ...