शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्यो बायडन

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

Read more

संपादकीय : संपादकीय: बर्फ वितळू लागले!

आंतरराष्ट्रीय : Joe Biden: कडक सुरक्षा व्यवस्था भेदली आणि ‘त्याने’ थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची कॉलरच धरली

आंतरराष्ट्रीय : Israel-America: गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेऊ; बेंजामिन नेतन्याहू यांचा स्पष्ट इशारा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : Wuhan Lab की....? जगभरात कोरोना पसरवणारा गुन्हेगार कोण? मिशन मोडमध्ये अमेरिका!

आंतरराष्ट्रीय : भारतीयांना मोठा दिलासा; ट्रम्प काळातील 'तो' नियम रद्द करण्याची जो बायडेन प्रशासनाची घोषणा

आंतरराष्ट्रीय : ज्यो बायडन यांची जेवढी कमाई, त्यापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात कमला हॅरिस

आंतरराष्ट्रीय : Covishield च्या दोन डोसमधील कालावधी वाढवणं हा योग्यच निर्णय : डॉ. अँथनी फाउची

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा

आंतरराष्ट्रीय : बौद्धिक संपदा नियमांतून लस वगळण्यास अमेरिकेचा पाठिंबा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : ...तर भारतातून 'या' देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास, अमेरिकेत जाणाऱ्यांसाठीही नवे निर्बंध!