लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जोफ्रा आर्चर

जोफ्रा आर्चर

Jofra archer, Latest Marathi News

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज... बार्बाडोस येथे जन्मलेल्या जोफ्रानं इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच मान पटकावला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही त्याचाच दबदबा राहिला. IPL मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय
Read More
"त्याला एकही रूपया द्यायची गरज नाही", सुनिल गावस्करांची जोफ्रा आर्चरवर सडकून टीका - Marathi News | After England bowler Jofra Archer returned home midway through IPL 2023, former Indian player Sunil Gavaskar has criticized | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याला एकही रूपया द्यायची गरज नाही", सुनिल गावस्करांची आर्चरवर सडकून टीका

sunil gavaskar news : जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर झाला ...

नाव मोठे....! कोट्यवधी घेऊन या खेळाडूंनी फ्रँचायझींना लावला चूना! - Marathi News | From ben-stokes to jofra-archer; players-who-were-sold-in-crores-in-ipl-2023-were-complete-flops | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नाव मोठे....! कोट्यवधी घेऊन या खेळाडूंनी फ्रँचायझींना लावला चूना!

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये, गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्सचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे. काही संघ अद्यापही प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आपण अशाच काही ख ...

जोफ्रा आर्चरच्या दुखापतीनं इंग्लंडची डोकेदुखी वाढली; IPL पाठोपाठ मोठ्या स्पर्धेतून झाला बाहेर - Marathi News |  England fast bowler Jofra Archer has been ruled out of the Ashes series against Australia   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चर IPL नंतर ॲशेस मालिकेतूनही झाला बाहेर; इंग्लंडला मोठा झटका

जोफ्रा आर्चरच्या दुखापतीनं इंग्लंडच्या संघाची डोकेदुखी वाढली आहे. ...

जोफ्रा आर्चरने 'इंग्लंड'कडून कधी खेळायचे हे Mumbai Indians ठरवणार; धक्कादायक Report - Marathi News | Mumbai Indians To Offer Full-Time Contract To Jofra Archer; Franchise Will Decide When He Can Play For England: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चरने 'इंग्लंड'कडून कधी खेळायचे हे Mumbai Indians ठरवणार; धक्कादायक Report

इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी मुंबई इंडियन्सने ८ कोटी रुपये मोजून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) याला आपल्या संघात दाखल करून घेतले. ...

मुंबईच्या संघात मोठा बदल! जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर; घातक गोलंदाजाला मिळाली संधी - Marathi News |  england bowler Chris jorden replaces Jofra Archer, whose recovery and fitness continues to be monitored by ECB, jofra archer ruled out in ipl 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघात मोठा बदल! आर्चर IPL मधून बाहेर; घातक गोलंदाजाला मिळाली संधी

mi vs rcb : आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे.  ...

IPL 2023, PBKS vs MI Live : अमरावतीच्या पोरानं मुंबई इंडियन्सला बेक्कार चोपले, लिएम लिव्हिंगस्टोननेही हात धुऊन घेतले - Marathi News | IPL 2023, PBKS vs MI Live Marathi : Liam Livingstone - 82*(42), Jitesh Sharma - 49*(27), Partnership - 119*(53)What a batting performance by Liam Livingstone & Jitesh Sharma. Punjab post 214/3 total. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमरावतीच्या पोरानं मुंबई इंडियन्सला बेक्कार चोपले, लिएम लिव्हिंगस्टोननेही हात धुऊन घेतले

IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने पियूष चावलाच्या जोरावर पंजाब किंग्सला सुरूवातीला धक्के दिले, परंतु त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपयश आले. ...

मोठा ट्विस्ट! मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार? - Marathi News | england's fast bowler Chris Jordan has been signed by Mumbai Indians for IPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार?

MI vs RR : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला असून या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे.  ...

चेन्नईचे ३०.२५ कोटी पाण्यात! मुंबईला २० कोटीचा फटका; चार खेळाडूंमुळे संघांना लागला चुना - Marathi News | In IPL 2023, Chennai Super Kings lost 30.25 crores due to Ben Stokes and Deepak Chahar injury while Mumbai Indians lost 20 crores due to Jasprit Bumrah and Jofra Archer injury | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईचे ३०.२५ कोटी तर मुंबईचे २० कोटी पाण्यात; चार खेळाडूंमुळे संघांना लागला चुना

ipl 2023 injury news : इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे. ...