लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्युनिअर एनटीआर

Jr. NTR Latest news

Jr. ntr, Latest Marathi News

Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते.  
Read More
एस एस राजमौलींनी इंटरनॅशनल कॅम्पेनवर केला 'इतका' खर्च, 'RRR' मिळेल का ऑस्कर? - Marathi News | ss rajamouli spend 83 crore for RRR international oscar golden globe awards campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एस एस राजमौलींनी इंटरनॅशनल कॅम्पेनवर केला 'इतका' खर्च, 'RRR' मिळेल का ऑस्कर?

RRR : आरआरआर'च्या नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब जिंकल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत 'आरआरआर' बाजी मारताे की नाही, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ...

Taraka Ratna Death: साऊथ सुपरस्टार Jr NTRवर कोसळला दु:खाचा डोंगर, चुलत बंधू तारक रत्न यांचं निधन - Marathi News | junior NTR cousin taraka ratna death due to cardiac arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सुपरस्टार Jr NTRवर कोसळला दु:खाचा डोंगर, चुलत बंधू तारक रत्न यांचं निधन

Taraka Ratna Death: तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूड अभिनेते तारक रत्न यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...

राजकीय पदयात्रेतच आला हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेता कोमात; प्रकृती चिंताजनक - Marathi News | south actor nandamuri tarakratna suffers heartattack now in coma his health is critical | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकीय पदयात्रेतच आला हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेता कोमात; प्रकृती चिंताजनक

शुक्रवारी एका राजकीय पदयात्रेदरम्यान अभिनेत्याला हार्टअटॅक आला.  त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ...

RRR ठरली 'बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म', गोल्डन ग्लोबनंतर क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही पटकावला - Marathi News | rrr wins critics choice award 2023 for best foreign language film after golden globe one more award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR ठरली 'बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म', गोल्डन ग्लोबनंतर क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही पटकावला

गोल्डन ग्लोब' मध्ये 'बेस्ट ओरिजिनल सॉंग' हे अवॉर्ड पटकावल्यानंतर बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म या नामांकनात आरआरआरने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स पटकावला आहे. ...

Ram Charan Jr Ntr : इतकी ओव्हरॲक्टिंग? रामचरण व ज्युनिअर एनटीआरचं इंग्लिश ऐकून लोकांनी केलं ट्रोल - Marathi News | RRR Star Ram Charan Jr Ntr Trolled For Fake American Accent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी ओव्हरॲक्टिंग? रामचरण व ज्युनिअर एनटीआरचं इंग्लिश ऐकून लोकांनी केलं ट्रोल

RRR Star Ram Charan Jr Ntr Trolled: सोशल मीडियावर रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांना ट्रोल केलं जात आहे. याला कारण आहे या दोघांची व्हायरल क्लिप. ...

Naatu Naatu Lyricist Chandrabose : कारमध्ये सुचलेले शब्द १९ महिन्यांची मेहनत ते Golden Globe; 'नाटू नाटू'चा भन्नाट प्रवास - Marathi News | Took 19 Months To Write Naatu Naatu Lyricist Chandrabose told | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारमध्ये सुचलेले शब्द १९ महिन्यांची मेहनत ते Golden Globe; 'नाटू नाटू'चा भन्नाट प्रवास

Naatu Naatu Lyricist Chandrabose : का खास आहे‘नाटू नाटू’ गाणं? गीतकार चंद्रबोस यांनी सांगितलं कारण ...

'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्याबद्दल मोदींकडून कौतुक, म्हणाले 'संपूर्ण देशाला अभिमान वाटला'! - Marathi News | Pm modi congratulates rrr team winning best original song award naatu naatu golden globes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्याबद्दल मोदींकडून कौतुक, म्हणाले 'संपूर्ण देशाला अभिमान वाटला'!

एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजिनल सॉंगचा अवॉर्ड मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण 'RRR'च्या टीमचं ट्विट करत कौतुक केलं आहे. ...

RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या - Marathi News | Prem Rakshit choreographed RRR Naatu Naatu song prepared 97 dance movements wanted to commit suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या

Naatu Naatu Golden Globes : नाटू नाटू गाण्याचं शूटींग यूक्रेनमध्ये झालं होतं. कारण त्यावेळी भारतात लॉकडाऊन लागला होता. या गाण्यासोबतच काही सीन्सचंही शूटींग तिथेच करण्यात आलं. ...