जंगली हा माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणारा चित्रपट आहे. अभिनेता विद्युत जामवाल यात मुख्य भूमिकेत आहे. पूजा सावंत आणि अतुल कुलकर्णी हे दोन मराठमोळे कलाकार यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चक रसेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला रिलीज होतोय. Read More
अलीकडे विद्युतचा ‘जंगली’ प्रदर्शित झाला. वन्यप्राणी आणि मानव यांच्या मानवी संबंधावर आधारित या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली. आता बॉक्सआॅफिसवर विद्युतचा हा चित्रपट किती कमाई करतो, यावरच विद्युतचे बॉलिवूडमधील पुढचे करिअर अवलंबून असणार आहे. ...
'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'भेटली तू पुन्हा' या मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...
जंगली या फिल्मच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षक सोशल मीडियावर ‘मुला-बाळांसह थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा पाहाणार’ असे सांगत आहेत. ...
राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’, जॉकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ या सदाबहार चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता या यादीत आणखी एका माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणा-या चित्रपटाची भर पडणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘जंगली’. ...