लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर

Junnar, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 : भावनाशील मुद्दे जुन्नरमध्ये प्रभावी ठरणार... - Marathi News | Maharashtra Election 2019: Emotional issues will be effective in Junnar ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : भावनाशील मुद्दे जुन्नरमध्ये प्रभावी ठरणार...

तिरंगी लढत : नेत्यांच्या सभा, असंतुष्टांचे समाधान यावरही निकालाचे भवितव्य  ...

ओतूरला कांदा लिलाव पाडले बंद : केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणाचा शेतकऱ्यांनी केला निषेध - Marathi News | Onion auction off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूरला कांदा लिलाव पाडले बंद : केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणाचा शेतकऱ्यांनी केला निषेध

केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. ...

शिवनेरी गडावरील शिवाई देवीचे दुर्मिळ छायाचित्र सापडले - Marathi News | Rare photographs of Shivai Devi were found on Shivneri fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरी गडावरील शिवाई देवीचे दुर्मिळ छायाचित्र सापडले

१९३२मध्ये मूर्तीची झाली होती तोडफोड ...

जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम - Marathi News | first prize got by shri Vighnhar factory in Junnar taluka in country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम

संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या उसाचे गाळप केले असून, त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. ...

आज जागतिक आदिवासी दिन :जुलमी राजवटीच्या विरोधात आदिवासींचा लढा - Marathi News | Today is World Tribal Day: The tribal fight against oppressive rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आज जागतिक आदिवासी दिन :जुलमी राजवटीच्या विरोधात आदिवासींचा लढा

शासकांकडून अन्याय झाल्यास त्यांच्याविरुद्ध महादेव कोळी समाजाने थेट बंडाचेदेखील निशाण फडकाविले होते. ...

शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात : धनंजय मुंडे - Marathi News | Anajipant who broke the house of Shiv Chhatrapati still exists: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात : धनंजय मुंडे

‘‘भारतीय जनता पक्ष म्हणजे काशीचा घाट झाला आहे. पक्षात मेगाभरती करून गुन्हेगारांना पवित्र पावन करून घेण्याचे काम चालले आहे... ...

लोकमान्य टिळकांनी वाचविली पाटलांची पोलीसपाटीलकी - Marathi News | Lokmanya Tilak was saved police Patil post of anaji butte- patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमान्य टिळकांनी वाचविली पाटलांची पोलीसपाटीलकी

जुन्नर शहराचे पहिले वतनदार पोलीस पाटील अनाजी धोंडजी बुट्टे-पाटील यांनी १८९६ मध्ये ब्रिटिशकाळात आलेल्या प्लेग रोगाच्या साथीत केलेल्या लोकांच्या सेवेबद्दल लोकमान्य टिळकांनी गौरवोद्गार काढले होते. ...

 निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी  - Marathi News | 54 years to Nimgiri plane crash, 94 people were death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी 

७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन एअरलाइन्सचे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील दुर्गम आदिवासी भागातील निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते. ...