लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर

Junnar, Latest Marathi News

Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक - Marathi News | On Akshaya Tritiya, 1 lakh Hapus Mango Peti arrival in Mumbai market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक

अक्षय्य तृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली आहे. ...

Pune: बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, उसाच्या शेतात मृतदेह आढळला - Marathi News | Eight-year-old boy killed in leopard attack, body found in sugarcane field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, उसाच्या शेतात मृतदेह आढळला

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा मृत्युमुखी पडल्याने त्याची आई भाग्यश्री फापाळे यांनी टाहो फोडला... ...

अल्पदरामुळे कांदा साठवणुकीवर भर, शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा - Marathi News | Due to low price, emphasis on onion storage, farmers expect price hike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अल्पदरामुळे कांदा साठवणुकीवर भर, शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळ कांदा काढणी जवळजवळ संपली आहे. सध्या कांद्याला असलेला भाव कमी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे. ...

वर्षभर टिकून राहणारा हा चारा ठरतोय पशुधनासाठी वरदान - Marathi News | This fodder, which survives throughout the year, is a boon for livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षभर टिकून राहणारा हा चारा ठरतोय पशुधनासाठी वरदान

जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते जसे सुका चारा, ओला चारा. काही शेतकऱ्याकडे बाराही महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐनवेळी हा मुरघास जनावरांना वरदान ठरत आहे. ...

शीतपेय पिण्याअगोदर 'हे' वाचा, पुण्यात बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर - Marathi News | Read 'this' before drinking soft drink Dead rat found in snow pile in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शीतपेय पिण्याअगोदर 'हे' वाचा, पुण्यात बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर

सध्या उष्णतेचा पारा वाढल्याने शीतपेयांच्या दुकानांमध्ये लोकांची गर्दी दिसत आहे... ...

जुन्नर लौक्यातील बोरी बुद्रूक शिवारात छापा; ५ लाख ३५ हजारांचा गांजा जप्त - Marathi News | Buri Budruk in Junnar gourd printed in Shivara 5 lakh 35 thousand ganja seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर लौक्यातील बोरी बुद्रूक शिवारात छापा; ५ लाख ३५ हजारांचा गांजा जप्त

संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे ...

कमी पैशात, आठ मिनिटात एक एकरावर फवारणी; जुन्नरच्या शेतकऱ्यांची हायटेक शेती - Marathi News | Spray an acre in eight minutes, for less money; Hi-tech farming of Junnar farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पैशात, आठ मिनिटात एक एकरावर फवारणी; जुन्नरच्या शेतकऱ्यांची हायटेक शेती

नैसर्गिक संकटामुळे त्रस्त शेतकऱ्यांकडून कमी कष्टात जास्त उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञान आधार घेतला जात आहे. त्यासाठी ड्रोनचा पर्याय समोर येत आहे. ...

जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय; जम्मू-काश्मीर,अयोध्येत महाराष्ट्र भवन: अजित पवारांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या? - Marathi News | Shivaji maharaj Museum in Junnar Maharashtra Bhavan in Ayodhya and Jammu Kashmir Ajit Pawar make big announcements in budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय; जम्मू-काश्मीर,अयोध्येत महाराष्ट्र भवन: अजित पवारांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या?

Maharashtra Budget Session 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत आणि विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. ...