लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
कोल्हापूर विमानतळावरील नवे टर्मिनल मार्चपर्यंत खुले होणार; ज्योतिरादित्य शिंदे यांची ‘लोकमत’ व्यासपीठावर घोषणा  - Marathi News | New terminal at Kolhapur airport to open by March; Jyotiraditya Shinde's announcement on 'Lokmat' platform | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळावरील नवे टर्मिनल मार्चपर्यंत खुले होणार; ज्योतिरादित्य शिंदे यांची ‘लोकमत’ व्यासपीठावर घोषणा 

"ज्योतिरादित्य शिंदे हे लोकांमध्ये मिसळणारे दिलदार, खानदानी, राजकारणी व्यक्तिमत्त्व आहे." ...

कोल्हापुरात मार्चपर्यंत विमानसेवेचे नवे टर्मिनल्स खुले : मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया - Marathi News | New airline terminals opened in Kolhapur by March, say Minister Jyotiraditya Scindia | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मार्चपर्यंत विमानसेवेचे नवे टर्मिनल्स खुले : मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया

कोल्हापुरात देशांतर्गत विमानसेवेचे नवीन टर्मिनल्स मार्चपर्यंत खुले करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी शनिवारी लोकमतच्या कार्यक्रमात केली. देशातील सर्व प्रमुख शहरांना कोल्हापूर हवाई सेवेने कसे जोड ...

Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदेंचे ग्वाल्हेर पडले; तब्बल ५७ वर्षांनी महापालिका काँग्रेसच्या ताब्यात - Marathi News | MP Municipals Election Result: Jyotiraditya Scindia's Gwalior fell; After 57 years, the municipality is under the control of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंचे ग्वाल्हेर पडले; तब्बल ५७ वर्षांनी महापालिका काँग्रेसच्या ताब्यात

MP Municipals Election Result: ग्वाल्हेरमधून दोन केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे पाच मंत्री येतात. एवढी सत्ता एकवटलेली असतानाही ग्वाल्हेर गमावल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ...

नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली - Marathi News | Smriti Irani, Jyotiraditya Scindia get additional charges of Minority Affairs, Ministry of Steel after Mukhtar Abbas Naqvi and Ram Chandra Prasad Singh resigned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली

आरसीपी सिंह हे भाजपात जाण्याची शक्यता आहे, तर नक्वींना भाजपामध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. ...

कॉलेज डिग्रीची गरज नाही! सरकार तरुणांना देणार नोकरी, पगार ३० हजार; शिंदेंची घोषणा - Marathi News | earn money india will need around 1 lakh drone pilots in the future said jyotiraditya scindia job offer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेज डिग्रीची गरज नाही! सरकार तरुणांना देणार नोकरी, पगार ३० हजार; शिंदेंची घोषणा

लवकरच लाखभर तरुणांची भरती होणार; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची मोठी घोषणा ...

इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल - Marathi News | Indigo prevents handicap boy from boarding plane, Jyotiraditya Scindia takes serious note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल

इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात तढण्यापासून रोखले होते. त्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गंभीर दखल घेतली असून, ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. ...

Rahul Gandhi: राहुल गांधींसोबत ज्योतिरादित्य शिंदेही लग्नाला होते, जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Rahul Gandhi: Jyotirraditya Shinde was also married to Rahul Gandhi, know the viral truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसोबत ज्योतिरादित्य शिंदेही लग्नाला होते, जाणून घ्या व्हायरल सत्य

भाजप समर्थकांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ...

ज्योतिरादित्य शिंदे आफ्रिकन चित्ते आणणार; तब्बल ११८ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती होणार - Marathi News | HISTORY REPEATS IN SCINDIA FAMILY AFTER 118 YEAR DUE TO KUNO WILDLIFE SANCTUARY AND AFRICAN CHEETAH | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे आफ्रिकन चित्ते आणणार; तब्बल ११८ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती होणार

दोन्ही वेळी गुजरात समान धागा; गुजरात सरकारच्या आडकाठीमुळे ज्योतिरादित्य शिंदेंचा मोठा निर्णय ...