लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
विमानतळावर ५ मिनिटांसाठी मोजा २० रुपये; वाहनचालकाची थेट मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांकडे तक्रार - Marathi News | Rs 20 for 5 minutes drop at the Aurangabad Airport; Complaint of the driver directly to the Minister of Civil Aviation Jyotiraditya Scindia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानतळावर ५ मिनिटांसाठी मोजा २० रुपये; वाहनचालकाची थेट मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांकडे तक्रार

Jyotiraditya Scindia News: विमानतळावर पिक-अप आणि ड्राॅपसाठी केवळ ३ मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंचा इंस्टाग्राम आयडी हॅक, भाजपविरोधात दिलेलं भाषण केलं पोस्ट - Marathi News | Madhya pradesh gwalior jtotiraditya scindia s instagram id hacked posted a speech against bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंचा इंस्टाग्राम आयडी हॅक, भाजपविरोधात दिलेलं भाषण केलं पोस्ट

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे यांचा इंस्टाग्राम आयडी सकाळी 10.45 च्या सुमारास हॅक झाला. यावेळी ते दिग्विजय सिंह यांच्या भागात, म्हणजेच राघोगड येथे जात होते. ...

आशियातील सर्वांत मोठ्या विमानतळाची पायाभरणी; PM मोदी, योगी, ज्योतिरादित्य शिंदेंची उपस्थिती - Marathi News | Foundation stone of Asia's largest airport; Presence of PM Modi, Yogi adityanath, Jyotiraditya Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशियातील सर्वांत मोठ्या विमानतळाची पायाभरणी; PM मोदी, योगी, ज्योतिरादित्य शिंदेंची उपस्थिती

मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले की, मी त्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी विमानतळासाठी आपली जमीन दिली. मुख्यमंत्र्यांनी ग्रेटर नोएडासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा उल्लेख केला. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही भाष ...

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नोएडात आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन - Marathi News | PM Narendra Modi inaugurates Asia's largest international airport in Noida today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नोएडात आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

या विमानतळामुळे 1 लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे. ...

रेल्वे तिकीटाच्या दरात विमान प्रवास करण्याचं लक्ष्य; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला प्लान!  - Marathi News | Civil aviation minister Jyotiraditya Scindia says 7 states has reduced VAT on jet fuel will compete to railway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे तिकीटाच्या दरात विमान प्रवास करण्याचं लक्ष्य; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला प्लान! 

पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्यानंतर आता केंद्र सरकार एटीएफ म्हणजेच विमान इंधनावरील कर कमी करण्याच्या तयारीत आहे. ...

Jyotiraditya Scindia : शिंदे घराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू, केंद्रीयमंत्र्यांनी केली स्वच्छता - Marathi News | Jyotiraditya Scindia : For the first time in Shinde family, broom in hand, Union Minister's jyotiraditya scindia cleaning campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे घराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू, केंद्रीयमंत्र्यांनी केली स्वच्छता

नागरी उड्ड्यानमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. ...

Chipi Airport Inauguration:...म्हणून Jyotiraditya Scindia यांनी चिपी विमानतळाच्या उदघाटनाला प्रत्यक्ष उपस्थिती टाळली, समोर आलं मोठं कारण - Marathi News | Chipi Airport Inauguration: ... so Jyotiraditya Scindia avoided the actual presence at the inauguration of Chipi Airport, a big reason came to the fore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून ज्योतिरादित्य सिंदियांनी चिपी विमानतळाच्या उदघाटनाला प्रत्यक्ष उपस्थिती टाळली

Chipi Airport Inauguration: मंत्री Jyotiraditya Scindia हे सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार होते. मात्र अगदी ऐनवेळी या सोहळ्यात ऑनलाइन सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला, अशी कुजबुज आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदे यांनी अख्खं भाषण मराठीतूनच केलं; उद्धव ठाकरेंनीही केलं भरभरुन कौतुक - Marathi News | CM Uddhav Thackeray also lauded Union Minister Jyotiraditya Shinde for his speech in Marathi. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ज्योतिरादित्य शिंदे यांनी अख्खं भाषण मराठीतूनच केलं; उद्धव ठाकरेंनीही केलं भरभरुन कौतुक

महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले.  ...