लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
'भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस', Air India च्या विक्रीवर ज्योतिरादित्य शिंदेंचे विधान - Marathi News | momentous day for india aviation minister jyotiraditya scindia over air india sold to tata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस', Air India च्या विक्रीवर ज्योतिरादित्य शिंदेंचे विधान

jyotiraditya scindia : 'मला आशा आहे की विमान कंपनी आपल्या यशस्वी संचानलद्वारे लोकांना जवळ आणण्याचे मिशन पुढे चालू ठेवेल', असेही ज्योतिरादित्य शिंदे म्हटले आहे. ...

राजस्थान : सचिन पायलट यांना मिळणार मुख्यमंत्रिपद - Marathi News | Rajasthan Sachin Pilot will be the chief minister congress leaders agrees pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान : सचिन पायलट यांना मिळणार मुख्यमंत्रिपद

Rajasthan Chief Minister : काँग्रेस श्रेष्ठींचे एकमत. ...

...अन् केंद्रीय मंत्री सिंधियांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्याला घातला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Union minister Jyotiraditya Scindia gives his used mask to a person to wear bizarre video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् केंद्रीय मंत्री सिंधियांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्याला घातला; व्हिडीओ व्हायरल

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी भाजप नेत्याला घातला वापरलेला मास्क ...

देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल - Marathi News | 'Flying cars' will be seen in the country soon, a model of the car presented by Jyotiraditya Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल

Asia First Hybrid Flying Car: चेन्नईतील कंपनीने तयार केलेलं हे मॉडेल केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सादर केलं आहे. ...

भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित - Marathi News | 10000 jobs in drone sector 900 crore turnover is expected in 3 years pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित

ड्रोन क्षेत्रासाठी उत्पादन बंधित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ...

Air India: एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा सन्स रेसमध्ये; 'घर वापसी' होणार का? - Marathi News | Air India sale Tatas SpiceJet founder Ajay Singh submit financial bids know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India: एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा सन्स रेसमध्ये; 'घर वापसी' होणार का?

Tata Sons Air India : कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी सुरू करण्यात आली होती बोली प्रक्रिया. SpiceJet सह अन्य काही जणांनीही लावली बोली. ...

४० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद मिटेना; एक व्यक्ती ठरतेय ज्योतिरादित्य सिंधियांच्या मार्गातील अडथळा - Marathi News | Yashodhara Raje Scindia Biggest Obstacle In Solving Scindia Family Dispute Vasundhara And Usha Raje Scindia Not Taking Much Interest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० हजार कोटींच्या संपत्तीचा वाट मिटेना; सिंधियांच्या भाजप प्रवेशानंतरही प्रश्न सुटेना

तब्बल ४ दशकांहून जुना वाद; संपत्तीचा वाद मिटेना; कोर्ट कचेऱ्या सुरू ...

आता ड्रोनद्वारे औषधे आणि लसींचा पुरवठा; तेलंगणमध्ये प्रयोगाला सुरुवात - Marathi News | now supplying medicines by drone pilot project started in telangana pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ड्रोनद्वारे औषधे आणि लसींचा पुरवठा; तेलंगणमध्ये प्रयोगाला सुरुवात

औषधी, लसी तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आता ड्राेनचा वापर करण्यात येणार आहे. ...