लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली - Marathi News | CoronaVirus 34 died in govt figure jyotiraditya scindia paid tribute to more than 150  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

यावेळी शिंदे स्वतःच्याच स्तुतीत एवढे वाहत गेले, की कोरोना काळात मध्य प्रदेशात जी काही मदत करण्यात आली, ती एमपी सरकारने नाही, तर आपणच केली, असा इशाराच ते देत होते. ...

“आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे - Marathi News | bjp jyotiraditya scindia criticised congress over name change issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे

काँग्रेस नामदारांचा पक्ष आहे तर भाजपा कामगारांचा पक्ष आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले.  ...

भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत झाली मोठी चूक; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन - Marathi News | Gwalior major lapse in security of jyotiraditya scindia in gwalior 14 policemen suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत झाली मोठी चूक; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा ज्योतिरादित्य शिंदे यांची कार सोडून दुसऱ्याच गाडीमागे पायलटिंग करत होती. ...

'उपऱ्यां'साठी विस्तार, निष्ठावंतांना काय? PM Narendra Modi | Jyotiraditya Scindia | Narayan Rane - Marathi News | Expansion for ‘strangers’, what about loyalists? PM Narendra Modi | Jyotiraditya Scindia | Narayan Rane | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'उपऱ्यां'साठी विस्तार, निष्ठावंतांना काय? PM Narendra Modi | Jyotiraditya Scindia | Narayan Rane

...

झेड सुरक्षा असतानाही NSUIनं ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा रोखला, दिली बेशरमाची फुलं; मिळालं असं उत्तर - Marathi News | BJP leader Jyotiraditya scindia security break nsui workers gave besharm garland and memorandum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झेड सुरक्षा असतानाही NSUIनं ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा रोखला, दिली बेशरमाची फुलं; मिळालं असं उत्तर

शिंदेंचा ताफा एअरपोर्टवर पोहोचणारच होता, तेवढ्यात गोला चौराहा येथे जवळपास 20 ते 22 लोकांनी त्यांचा ताफा रोखला... ...

राजकारण ही काय ‘आयपीएल’ आहे का? - Marathi News | Is politics 'IPL'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारण ही काय ‘आयपीएल’ आहे का?

ज्याच्याविरुद्ध लढलो, त्याच विचारांची उपरणी गळ्यात घालणाऱ्या करिअरिस्ट नेत्यांना विचारावेसे वाटते, काहो, थोडाही पश्चात्ताप होत नाही का? ...

का सोडला काँग्रेसचा 'हात'; केव्हापासून पाहत होते वाट?; जितिन प्रसाद यांनी केला उलगडा - Marathi News | bjp leader speaks why he left congress there is no deal with amit shah jp nadda clarifies | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :का सोडला काँग्रेसचा 'हात'; केव्हापासून पाहत होते वाट?; जितिन प्रसाद यांनी केला उलगडा

Jitin Prasad : काही दिवसांपूर्वीच जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये केला होता प्रवेश. आम्ही जनतेत राहतो, म्हणूनच त्यांना काय हवं याची कल्पना, प्रसाद यांचं वक्तव्य. ...

“आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले - Marathi News | bjp leader jyotiraditya scindia criticised congress over 100 crore allegation issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले

jyotiraditya scindia: अलीकडेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. ...