लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार - Marathi News | CoronaViurs: jyotiraditya scina attack on congress digvijay and his son vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार

4 मे रोजी मध्य प्रदेश कॉंग्रेसने टॉयलेटमध्ये अलगीकरणात ठेवलेल्या कुटुंबाचे एक चित्र आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले होते. ...

...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा - Marathi News | Former Madhya Pradesh CM KamalNath has made a new revelation about how the government collapsed mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा

बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ...

हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले - Marathi News | Jyotiraditya Scindia calling party workers to prepare by-election in CoronaCrisis hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले

देशावर कोरोनाचे ढग दाटू लागलेले असताना मध्य प्रदेशमध्ये सत्तांतराचे वारे वाहू लागले होते. यावरून भाजपावर टीका थांबत नाही तोच शिंदे यांच्या निमित्ताने पुन्हा वातावरण तापू लागले आहे. ...

मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; चौहान यांच्या सरकारमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश - Marathi News | One Man Madhya Pradesh Cabinet Gets 5 New Ministers Amid coronavitus Crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; चौहान यांच्या सरकारमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश

मुख्यमंत्र्यांनी ज्या पाच सदस्यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे त्यात तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, नरोत्तम मिश्रा, मीना सिंह आणि कमल पटेल यांचा समावेश आहे. ...

कोरोनाच्या संकटात शिवराज सिंहांकडून मंत्रिमंडळ विस्तार; शिंदेंना झुकते माप - Marathi News | Shivraj Singh extends Cabinet in Corona crisis; 5 ministers take oath hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या संकटात शिवराज सिंहांकडून मंत्रिमंडळ विस्तार; शिंदेंना झुकते माप

राज्याची पुन्हा सत्ता देणाऱ्या शिंदे यांना झुकते माप देण्यात आले आहे.  ...

कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन - Marathi News | amid coronavirus Shivraj singh chauhan Sets Record by Becoming CM Sans Cabinet for Longest Duration kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन

coronavirus कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा विक्रम मोडीत ...

coronavirus: 'डॉक्टरांवरील हल्ले माफीलायक नाहीत, दोषींवर कडक कारवाई करा' - Marathi News | coronavirus: 'Doctor attacks not unforgivable, take stern action against guilty', jyotiradity scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: 'डॉक्टरांवरील हल्ले माफीलायक नाहीत, दोषींवर कडक कारवाई करा'

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोग्य विभागाची एक टीम येथील वयस्कर महिलेला मेडिकल चेकअप करण्यासाठी घेऊन जाणार होती. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले ...

सत्ताधारी पक्षात बंडखोरी झाली की..., पक्षांतरानंतरचे प्रश्न - Marathi News | When the ruling party rebelled ..., questions about the party joining | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्ताधारी पक्षात बंडखोरी झाली की..., पक्षांतरानंतरचे प्रश्न

ज्योतिरादित्य हा काँग्रेससाठी चांगला चेहरा होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालात त्यांनी संसदेत उत्तम कामगिरी केली होती. ...