लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही... - Marathi News | Jyotiraditya Scindia was once in the race for the post of Chief Minister in congress; Now will the fort be saved or not... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही...

गेल्या काही महिन्यांत शिंदेंचे अनेक खंदे समर्थक पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यात भाजपच्या दोन नेत्यांची आडकाठी होत आहे. ...

गाशा गुंडाळा आणि बॉलिवूडमध्ये जा, ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला - Marathi News | Wrap up gasha and go to Bollywood, Jyotiraditya Scindia's advice to Congress leaders | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :गाशा गुंडाळा आणि बॉलिवूडमध्ये जा, ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

Jyotiraditya Scindia: राज्यात आपल्या पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास राज्यात आयफा अवार्ड सोहळा आयोजित करण्याची घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या घोषणेवरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

देश-विदेशातून गोव्यात थेट विमानसेवा सुरु करावी; केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सिंधीया यांना साकडे - Marathi News | direct flight services should be started in goa from home and abroad minister demand to union air transport minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देश-विदेशातून गोव्यात थेट विमानसेवा सुरु करावी; केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सिंधीया यांना साकडे

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेऊन केली. ...

'भाजपात अपमानच मिळाला', ज्योतिरादित्यंचे खास समंदर पटेल ८०० गाड्या घेऊन काँग्रेसमध्ये  - Marathi News | 'BJP insulted me', Jyotiraditya scindia's aid Samandar Patel entry in Congress with 800 vehicle party workers madhya pradesh politics | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'भाजपात अपमानच मिळाला', ज्योतिरादित्यंचे खास समंदर पटेल ८०० गाड्या घेऊन काँग्रेसमध्ये 

काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपात जाणाऱ्यांपैकी पाच नेते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. ...

शिंदेंना 'दे धक्का'... १२०० गाड्यांचा ताफा घेऊन भाजपा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Jyotiraditya Scindia de shock... BJP leader Samander Patel enters Congress with a fleet of 1200 cars in kamalnath | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शिंदेंना 'दे धक्का'... १२०० गाड्यांचा ताफा घेऊन भाजपा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंना २ महिन्यात तिसरा धक्का! 'हा' बडा नेता लागला काँग्रेसच्या गळाला - Marathi News | raghuraj singh dhakad join congress today madhya pradesh assembly lection 2023 jyotiraditya scindia | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ज्योतिरादित्य शिंदेंना २ महिन्यात तिसरा धक्का! 'हा' बडा नेता लागला काँग्रेसच्या गळाला

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे जवळचे नेते त्यांना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ...

₹४००० कोटींचं घर, वडील केंद्रीय मंत्री आणि मुलगा फळ-भाज्यांचा व्यवसाय करून निर्माण करतोय ओळख - Marathi News | Rs 4000 crore house father is a Union Minister jyotiraditya scindia and son is making a name for himself by doing fruit and vegetable business startup mymandi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४००० कोटींचं घर, वडील केंद्रीय मंत्री आणि मुलगा फळ-भाज्यांचा व्यवसाय करून निर्माण करतोय ओळख

पाहा कोण आहेत त्या व्यक्ती आणि काय करतं त्यांचं स्टार्टअप. ...

'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले - Marathi News | So why did you take me and my father into the Congress ask jyotiraditya scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले

"माझ्या कुटुंबीयांचे कर्म, विचार आणि विचारधारा ग्वाल्हेर, ग्वाल्हेर विभाग, मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित..." ...