KCR यांना राष्ट्रीय राजकारणात यायची गरज नव्हती. तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. ...
KCR Maharashtra, Pandharpur Visit: आम्ही जेव्हा पंढरपूरला निघालो तेव्हा इथे जरूर या, राजकारण करू नका असे बोलले गेले. मी पंढरपुरात एक शब्द बोललो नाही. पण इथे बोलणार, असे सांगत केसीआर यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्यूत्तर दिले. ...
भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी आयोजित शेतकरी मेळाव्यात 'अबकी बार, किसान सरकार' अशी घोषणा देत बंगारु तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे सांगितले. ...
के. सी. आर जवळपास नऊ दहा वर्ष तेलंगणाचे किंवा आंध्रमध्ये मंत्री होते, केंद्रात मंत्री होते, इतक्या वर्षात स्वतः एकदा तरी सहकुटुंब पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेतलं का?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. ...
K. Chandrasekhar Rao: आषाढी वारीच्या निमित्ताने मी पंढरपूरला जाणार आहे. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत राजकीय बोलणार नसल्याचे स्पष्टीकरण तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ...