'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन चांद्रयान-2 या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं. Read More
एस. सोमनाथ हे वरिष्ठ रॉकेट शास्त्रज्ञ असून सध्या ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात संचालक आहेत. आता, पुढील 3 वर्षांपर्यंत एस. सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख असणार आहेत. ...
चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने इस्रोला आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता. ...
ISRO Update : महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्टभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग न झाल्याने इस्रोला धक्का बसला होता. मात्र चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी निर्णायक टप्प्यावर आलेले अपयश झटकून इस्रो पुढच्या तयारीला लागली आहे. ...