लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
के. सिवन

के. सिवन

K. sivan, Latest Marathi News

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन चांद्रयान-2 या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं.
Read More
इस्रोच्या 'मॉम'ने केली 'मॅजिक'; यानाचं पाच वर्षांचं काम पाहून म्हणाल 'कमाssल' - Marathi News | Planned for six months, India's Mars mission Mangalyaan completes five years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोच्या 'मॉम'ने केली 'मॅजिक'; यानाचं पाच वर्षांचं काम पाहून म्हणाल 'कमाssल'

भारतीयांसाठी आता एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मार्स ऑर्बिटर मिशनला (MOM) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.  ...

इस्रोप्रमुख सिवन म्हणाले, पुढचे लक्ष्य गगनयान - Marathi News | "The next target is Gaganyan," said ISRO chief Siwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोप्रमुख सिवन म्हणाले, पुढचे लक्ष्य गगनयान

चांद्रयान-२ ला ९८ टक्के यश, लँडरशी संपर्क नाही ...

Chandrayaan 2: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणतात, पीएम मोदींची भेट इस्रोसाठी अशुभ - Marathi News | pm Modi coming to watch Chandrayaan 2 landing was bad omen for Isro says HD Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणतात, पीएम मोदींची भेट इस्रोसाठी अशुभ

पंतप्रधान मोदींनी इस्रो कार्यालयाला दिलेल्या भेटीवर टीका ...

Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं - Marathi News | isro chief k sivan viral clip says first of all i am an indian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं

इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या एका उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत.  ...

Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं... - Marathi News | isro says k sivan does not have a social media account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं...

इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  ...

Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन   - Marathi News | Chandrayaan 2 Nation’s support, PM Modi’s address boosted our morale, says ISRO chief Sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन  

देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण यामुळे शास्त्रज्ञांचं मनोधैर्य उंचावल्याचं सिवन यांनी सांगितलं. ...

विक्रमाचा चंद्रस्पर्श अधुरा ; चांद्रयानाची प्रदक्षिणा सुरू - Marathi News | The vikram moon's touch incomplete; chandrayaan round begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रमाचा चंद्रस्पर्श अधुरा ; चांद्रयानाची प्रदक्षिणा सुरू

अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा चंद्रापासून अवघ्या  २.१ किलोमीटर  अंतरावर असताना नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. ...

Chandrayaan-2 : अभी उम्मीद है बाकी... 'पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु'  - Marathi News | Isro Chief K Sivan Said On Chandrayaan 2 Mission, We Are Trying To Contact Vikram Lander | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : अभी उम्मीद है बाकी... 'पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु' 

चंद्रावर उतरण्यासाठी अवघे दोन किलोमीटरचे अंतर शिल्लक असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. ...